...तर अण्वस्त्रांचा वापर करू -पाक

By Admin | Updated: July 9, 2015 04:28 IST2015-07-09T04:28:44+5:302015-07-09T04:28:44+5:30

पाकिस्तानचे अस्तित्व कायम राखण्यासाठी आम्हाला गरज पडली तर आम्ही अण्वस्त्रांचा वापर करू असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी म्हटले आहे.

... then use nuclear weapons | ...तर अण्वस्त्रांचा वापर करू -पाक

...तर अण्वस्त्रांचा वापर करू -पाक


इस्लामाबाद : पाकिस्तानचे अस्तित्व कायम राखण्यासाठी आम्हाला गरज पडली तर आम्ही अण्वस्त्रांचा वापर करू असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी म्हटले आहे. जिओ वृत्त वाहिनीवर ते जिरगा कार्यक्रमात बोलत होते.
अण्वस्त्रे फक्त शोभेसाठी नाहीत. भारत दहशतवादाला समर्थन देत असून, पाकिस्तानविरोधात भारताचे हे छुपे युद्ध आहे असाही आरोप असिफ यांनी केला. पाकिस्तानची संरक्षण क्षमता बळकट आहे असाही दावा त्यांनी केला. (वृत्तसंस्था)

Web Title: ... then use nuclear weapons