शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

सर्वात मोठी बातमी! इस्रायलने बदला घेतला; हमास प्रमुख इस्माइल हानिया मारला गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 09:20 IST

Israel killed Hamas chief Ismail Haniyeh: तेहरानमधील हानिया लपलेल्या ठिकाणावर हल्ला करण्यात आला होता. यात हमास प्रमुख हानिया आणि त्याचा अंगरक्षक ठार झाल्याचे म्हटले आहे.

इराणमधूनइस्रायल-हमास युद्धाची सर्वात मोठी बातमी येत आहे. इस्रायलने ७ ऑक्टोबरचा बदला पूर्ण केला असून हमासच्या प्रमुखाला ठार केल्याचे वृत्त येत आहे. हमासने स्वत: याची माहिती दिली असून इराणची राजधानी तेहरानमध्ये हमासचा प्रमुख इस्माइल हानिया मारला गेल्याचे म्हटले आहे. 

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने देखील याची पुष्टी केली आहे. तेहरानमधील हानिया लपलेल्या ठिकाणावर हल्ला करण्यात आला होता. यात हमास प्रमुख हानिया आणि त्याचा अंगरक्षक ठार झाल्याचे म्हटले आहे. बुधवारी पहाटे हा हल्ला करण्यात आल्याचे आयआरजीसीने म्हटले आहे. 

एप्रिल २०२४ मध्ये इस्रायलने हानियाच्या तीन मुलांना ठार केले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हमासने इस्रायलवर हजारो क्षेपणास्त्रे डागली होती. यात 1,195  लोक मारले गेले होते. 250 नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले होते. यानंतर इस्रायलने हमासला संपविण्याचा विडा उचलला होता. यानंतर गाझा पट्टीवर हल्ला सुरु केला होता. 

इस्रायलने अद्याप हानियाच्या मृत्यूवरून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतू हमासने इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तर इराणच्या सरकारी टेलिव्हिजनवरील विश्लेषकांनीही या हल्ल्यासाठी इस्रायलला दोष देण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsraelइस्रायलIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIranइराण