अतिरेकी हल्ला; १९ ठार
By Admin | Updated: December 5, 2014 02:06 IST2014-12-05T02:06:16+5:302014-12-05T02:06:16+5:30
रशियाच्या चेचेन्या प्रांताची राजधानी ग्रोझ्नी येथे गुरुवारी अतिरेकी व पोलिसांतील चकमकीत १९ ठार झाले. मृतांत १० पोलीस व नऊ अतिरेकी आहेत

अतिरेकी हल्ला; १९ ठार
मॉस्को : रशियाच्या चेचेन्या प्रांताची राजधानी ग्रोझ्नी येथे गुरुवारी अतिरेकी व पोलिसांतील चकमकीत १९ ठार झाले. मृतांत १० पोलीस व नऊ अतिरेकी आहेत. अतिरेक्यांनी वाहतूक पोलिस चौकी व वृत्तपत्र कार्यालये असलेल्या इमारतीवर हल्ला केला होता.