शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

Afghanistan Crisis : तालिबान्यांची क्रुरता, मुलींच्या मृतदेहावरही बलात्कार! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 10:39 IST

Afghanistan Crisis : तालिबान्यांचा क्रुर चेहरा सर्वांसमोर येत आहे. अफगाणिस्तानमधून भारतात पोहचलेल्या महिला मुस्कान यांनी तालिबानी दहशतवाद्यांची क्रुरता सांगितली.

नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर (Afghanistan)  तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तेथील नागरिकांच्या सुरक्षितेबाबत चिंता व्यक्त केली जात आहेत. यातच तालिबान्यांचा क्रुर चेहरा सर्वांसमोर येत आहे. अफगाणिस्तानमधून भारतात पोहचलेल्या महिला मुस्कान यांनी तालिबानी दहशतवाद्यांची क्रुरता सांगितली. त्यांनी म्हटले की तालिबानी दहशतवादी मुलींच्या मृतदेहावरही बलात्कार (Taliban Had Sex With Dead Bodies) करतात. त्यांच्याकडून माणूसकीची आशा करता येणार नाही. अफगाणिस्तानामधील महिला संकटात आहेत.

तालिबान्यांकडून मृतदेहावरही बलात्कार न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत मुस्कानने म्हटले की, तालिबानी मुलींच्या मृतदेहावरही बलात्कार करतात. त्यांना मुलगी जिवंत आहे की, मेलेली आहे, याचा काही फरक पडत नाही. या लोकांवर विश्वास ठेवता येणार नाही. तालिबानी एक तर मुलींच अपहरण करून घेऊन जात असत किंवा गोळी घालून ठार करीत असत. ही तर सुरूवात आहे. ते लोक बऱ्याच क्रुर गोष्टी करतात.

तालिबान्यांचा फक्त एक दिखावा मु्स्कान यांनी पुढे सांगितले की, तालिबान्यांची इच्छा असते की त्यांना प्रत्येक घरातून मुली मिळाव्यात. ते 10 ते 12 वर्षाच्या मुलींना उचलून घेऊन जातात. तसेच, ते मीडियासमोर खोटं बोलत आहेत की ते बदलले आहेत. तो फक्त एक दिखावा आहे. ते मुलींना औषधं देऊन बेशुद्ध करत होते आणि ताबूतमध्ये ठेवून पाकिस्तानकडे घेऊन जात असत. ज्यावेळी आम्ही त्याठिकाणी होतो, त्यावेळी आम्हाला धमक्या येत होत्या. 

तालिबान्यांनी मागितली मुलींची यादीयाआधी तालिबानी दहशतवाद्यांनी आपल्या ताब्यात असलेल्या परिसरातील मौलवींना आदेश दिली होते की, 12 वर्षाहून अधिक मुलींची यादी त्यांना द्यावी. तालिबान्यांचे म्हणणे होते की, ते त्यांच्याशी लग्न करतील. परंतु सत्य हे आहे की, ते मुलींना गुलाम बनवू इच्छिता आणि त्यांना जेव्हा इच्छा होईल तेव्हा ते मुलींशी  संबध ठेवतील.

दरम्यान,  अलीकडेच तालिबानी दहशतवाद्यांनी जेवण चविष्ट बनवले नसल्यामुळे एका महिलेला जाळून ठार मारल्याची बातमी आली होती. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानCrime Newsगुन्हेगारी