शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

8 वर्षांपूर्वी झाली होती तालिबान राजवटीची भविष्यवाणी, पुस्तकातून समोर आली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 22:00 IST

Afghanistan Crisis: 15 ऑगस्ट रोजी काबुल ताब्यात येताच अफगाणिस्तानात तालिबान राजवटीची सुरुवात झाली.

वॉशिंग्टन: अमेरिकन सैन्य परत गेल्यानंतर तालिबाननं अफगाणिस्तावर कब्जा मिळवला. 15 ऑगस्ट रोजी तालिबाननंअफगाणिस्तानची राजधानी काबुलवर कब्जा मिळवल्यानंतर देशात तालिबानी सरकार आल्याचं निश्चित झालं. पण तुम्हाला जर कळलं की, ही सर्व घटना आधीपासूनच ठरलेली होती, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना?

अमेरिकेतील पत्रकार फ्रेडरिक मॅकार्थी फोर्सिथ यांनी 8 वर्षांपूर्वी अफगाणिस्तानमधील सद्य परिस्थितीची भबिष्यवाणी केली होती. 2013 मध्ये त्यांच्या 'द किल लिस्ट' या पुस्तकाच्या एका अध्यायात त्यांनी एक दिवस अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून माघार घेईल आणि तालिबानचं राज्य पुन्हा येईल, असं म्हटलं आहे. त्याचबरोबर फोर्सिथनं पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील संबंधांचाही उल्लेख आपल्या पुस्तकात केला आहे.

तालिबानला होता विश्वास की...पुस्तकाच्या 9 व्या अध्यायात असं सांगण्यात आलंय की, तालिबाननं वीस वर्षांपूर्वी सत्ता गमावल्यानंतरही त्यांचे पाकिस्तानच्या आयएसआयशी असलेले जुने संबंध संपले नव्हते. शेवटी ISI नं तालिबानला पाठबळ दिलं आणि तेव्हापासून ते अफगाणिस्तानवर लक्ष ठेवून होते. त्यांना विश्वास होता की, एक दिवस अमेरिका अफगाणिस्तान निघून जाईल आणि पुन्हा अफगाणिस्तावर तालिबानची सत्ता येईल. 

पाकिस्तानात उदयास आला तालिबानदरम्यन, ही कादंबरी काल्पनिक घटनांवर आधारित असली तरी, अफगाणिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या तालिबानच्या संकटाबाबत आणि भारताबरोबर पाकिस्तानच्या संबंधांबाबत यात लिहून ठेवण्यात आलंय. पाकिस्तानला भारत आणि अफगाणिस्तानसारखे दोन शत्रू दोन सीमेवर नको आहेत. एक शत्रू पुरेसा असेल आणि तो भारत असेल, असे त्यात म्हटले आहे. तसेच, सोव्हिएत युनियन अफगाणिस्तानात परतल्यानंतर 1990 च्या दशकात तालिबान (पश्तून भाषेतील विद्यार्थी) उत्तर पाकिस्तानात उदयास येऊ लागले,  अशी माहितीही त्यात देण्यात आली आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान