शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

तालिबाननं सुरू केली सत्ता स्थापनेची तयारी, उद्यापासून बँका सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 20:54 IST

Afghanistan Crisis: सीआयए संचालक आणि तालिबानी नेत्यामध्ये गुप्त बैठक

काबूल:तालिबाननंअफगाणिस्तानमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. अफगाणिस्तानातील दुसऱ्या पत्रकार परिषदेत तालिबानचा प्रवक्ता झबीहुल्ला मुजाहिदनं पुढील योजना सांगितल्या आहेत. तो म्हणाला की, सरकार स्थापनेवर सध्या चर्चा सुरू आहे. 

मुजाहिदनं सांगितल्यानुसार, काही सरकारी कार्यालयांमध्ये कामं सुरू झाली असून काही अधिकाऱ्यांची नेमणूकदेखील करण्यात आली आहे. तसेच, उद्यापासून अफगाणिस्तानातील सर्व बँका उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सोमवारी तालिबाननं परत एकदा अमेरिकेला 31 ऑगस्टपूर्वी देशातून सैन्य परत घेण्याचा इशारा दिलाय. तसेच, काबूल विमानतळावर झालेल्या गोळीबारात अमेरिकन सैन्याचा हात असल्याचा आरोप केला आहे. 

सीआयए आणि तालिबानची गुप्त बैठक अमेरिका जरी तालिबानवर वरुन-वरुन कडक भूमिका घेत असल्याचं दाखवत असला तरी आतून त्याच्या मनात काहीतरी वेगळंच चालू आहे. ताज्या माहितीनुसार, सीआयएचे संचालक विल्यम जे बर्न्स यांनी काबूलमध्ये तालिबान नेता मुल्ला बरदार याची भेट घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बरदार आणि सीआयए संचालक एका उच्चस्तरीय बैठकीत आमनेसामने आले. काबूलवर कब्जा केल्यानंतर पहिल्यांदाच अशी उच्चस्तरीय चर्चा झाली, ज्यात अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं तालिबानशी चर्चा केली आहे. पण, गुप्तचर संस्थेनं या बैठकीबाबत कोणतंही अधिकृत विधान दिलेलं नाही किंवा व्हाईट हाऊसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अमेरिकेच्या अनेक वृत्तवाहिन्यांनी या बैठकीची माहिती दिली आहे.

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानAmericaअमेरिका