शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Afghanistan: तालिबानचा पंजशीरच्या पाठीत वार; अमेरिका जाताच भीषण हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 09:47 IST

Taliban Attack In Panjshir: तालिबानविरोधात लढण्याचा बिगुल फुंकणारे नेते अहमद मसूद यांच्या गोटातील सुत्रांनी याची माहिती दिली आहे. टोलो न्यूजनुसार तालिबानच्य़ा दहशतवाद्यांनी पंजशीरच्या एका चौकीवर भीषण हल्ला चढविला.

काबूल: काही दिवसांपूर्वीच तालिबानने (Taliban) पंजशीरसोबत (Panjshir) शस्त्रसंधी केल्याची घोषणा केली होती. तसेच एकही गोळी झाडणार नाही, तणाव निर्माण करणार नाही, असे आश्वासन दिले होते. परंतू अमेरिकेचे काबूल विमानतळावरून शेवटचे विमान उडताच तालिबानने पंजशीरच्या चौकीवर भीषण हल्ला केला आहे. (Taliban Attack In Panjshir Valley Afghanistan)

Afghanistan: तालिबानने गुडघे टेकले! पंजशीरमध्ये घुसणार नाही; अहमद मसूदसोबत शस्त्रसंधीवर चर्चातालिबानविरोधात लढण्याचा बिगुल फुंकणारे नेते अहमद मसूद यांच्या गोटातील सुत्रांनी याची माहिती दिली आहे. टोलो न्यूजनुसार तालिबानच्य़ा दहशतवाद्यांनी पंजशीरच्या एका चौकीवर भीषण हल्ला चढविला. हा हल्ला आपल्या योद्ध्यांनी परतवून लावला आहे. दोन्ही बाजुंकडून चर्चा सुरु असताना तसेच तालिबानने शस्त्रसंधी जाहीर केली असताना हा हल्ला झाल्याने संघर्ष अटळ मानला जात आहे. दुसरीकडे तालिबानने यावर काही वक्तव्य केलेल नाही. तालिबानने हा हल्ला जाबुल सिराज भागात केला आहे जो परवान प्रांताचा हिस्सा आहे. या हल्ल्यात पंजशीर आणि तालिबानचे अनेक लोक मारले गेले आहेत, तसेच  जखमी झाले आहेत. 

Afghanistan: हिम्मत लागते! अफगानिस्तान अजून पडलेले नाही; एक प्रांत अजूनही लढतोय

Afghanistan: पंजशीरमध्ये अफगाण योद्ध्यांनी केलेले स्वागत पाहून तालिबानी हादरले; Video व्हायरल

तालिबान काय म्हणालेले...अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबुल ताब्यात घेऊन राजवट स्थापन करण्याच्या तयारीत तालिबान (Taliban) आहे. परंतू अफगानिस्तानच्या 34 प्रांतापैकी एक असलेला हा पंजशीर (Panjshir) प्रांत ना कधी सोव्हिएत रशियाच्या ताब्यात आला ना आधीच्या तालिबान राजवटीच्या. पंजशीरने तालिबानसमोर सरेंडर केले असते तर ती एक मोठी घटना असली असती. तालिबानने तसा प्रयत्नही केला. पंजशीर ताब्यात घेण्यासाठी तालिबानने दहशतवादी देखील पाठविले होते. परंतू, एकाच झटक्यात 300 हून अधिक दहशतवाद्यांना पंजशीरच्या लढवय्यांनी मारले होते. तालिबानने पंजशीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणार नसल्याचे जाहीर करून टाकले होते. दोन्ही गटांमध्ये जोरदार लढाई सुरु होती.

Afghanistan: अफगानिस्तान एकेकाळी भारताचा भाग होता; महाराजा चंद्रगुप्त मौर्य यांनी 500 हत्तींच्या मदतीने जिंकलेला

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानAmericaअमेरिका