शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तालिबानने चुकून शत्रू देशाला पाठवले करोडो रुपये, आता पैसे परत करण्यासाठी करतायेत विनंती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 18:43 IST

Taliban : एका रिपोर्टनुसार, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला नोव्हेंबरपासून आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

अफगाणिस्तानातीलतालिबान सरकार गेल्या महिन्यापासून आर्थिक संकटात सापडले आहे. अशा परिस्थितीत तालिबान सरकारवर  दुष्काळात तेरावा महिना आला आहे. कारण, अफगाणिस्तानचे चुकून 6 कोटी रुपये ताजिकिस्तानला ट्रान्सफर झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे पैसे परत करण्याची मागणी सुरू केली. पण, तालिबानचा शत्रू देश ताजिकिस्तानने पैसे परत करण्यास स्पष्टपणे नकार दिला.

WION वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथील अवेस्ता  (Avesta) नावाच्या वेबसाइटचा दावा आहे की, तालिबानने ताजिकिस्तानच्या अफगाण दूतावासाला 8 लाख डॉलर ट्रान्सफर केले, जे भारतीय चलनात जवळपास 6 कोटी रुपये होतात. हे पैसे अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी यांनी ताजिकिस्तानमधील अफगाण दूतावासातील लोकांच्या कल्याणासाठी मंजूर केले होते. 

ताजिकिस्तानमध्ये निर्वासित म्हणून राहणाऱ्या मुलांना शालेय शिक्षण देण्यासाठी हा पैसा खर्च केला जाणार होता. घनी अफगाणिस्तानातून पळून गेल्यावर तालिबानने हा करार रद्द केला, पण चुकून ही रक्कम ताजिकिस्तानला ट्रान्सफर करण्यात आली. ही रक्कम काही आठवड्यांपूर्वीच ट्रान्सफर करण्यात आली होती. काही सुत्रांचे म्हणणे आहे की, लाख डॉलरमध्ये या दावा बंद करण्यात आला, परंतु याबद्दल निश्चितपणे काहीही सांगता येत नाही.

ताजिकिस्तानकडून रक्कम परत स्पष्टपणे नकार एका रिपोर्टनुसार, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला नोव्हेंबरपासून आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यात तालिबान सरकाने त्यांची आर्थिक स्थिती पाहिली असता ही रक्कम दिसून आली. तालिबान सरकारने ही रक्कम ताजिकिस्तानकडून परत मागितली असता, त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आणि ही रक्कम खर्च झाल्याचे सांगितले. आम्ही शाळा बांधल्या नसल्या तरी दूतावासातील शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी ही रक्कम खर्च करण्यात आली असल्याचे ताजिकिस्तानने सांगितले. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान