शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

लस घ्या अन्यथा नोकरीला मुकावं लागणार, दोन मोठ्या विमान कंपन्यांनी जारी केला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 13:11 IST

Corona vaccination: कॅनडा आणि अमेरिकन एअरलाइन्सने लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस घेण्याचा आदेश जारी केला आहे.

सध्या जगातील अनेक देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जगातील दोन मोठ्या विमान कंपन्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. कॅनडाच्या वेस्ट जेट आणि अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सने त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना कोविड लस घेणे बंधनकारक केले आहे. तसेच, लस न घेतल्यास नोकरीवरुन काढण्यात येईल, असेही सांगितले आहे.

24 सप्टेंबरपर्यंत मुदत

कॅनडाच्या वेस्ट जेटने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना येत्या 24 सप्टेंबरपर्यंत लसीकरणाचा अहवाल देण्यास किंवा 30 ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे लसीकरण करण्यास सांगितले आहे. कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे की, आधी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण आवश्यक असेलच, याशिवाय येत्या काळात नवीन नोकरीवर येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लसीकरण करुनच नोकरी दिली जाईल. 

अमेरिकन एअरलाइने जारी केला आदेशदरम्यान, अमेरिकेतील यूनायटेड एअरलाइंसने 27 सप्टेंबरची मुदत दिली आहे. या तारखेपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना लस घेणे बंधनकारक असेल. कंपनीकडून अधिकृत आदेश जारी करुन लसीकरण अनिवार्य केले आहे. लसीकरण न केल्यास कर्मचाऱ्यांना आपल्या नोकरीला मुकावं लागेल आणि पगारही दिला जाणार नाही.

डेल्‍टा व्हेरिएंटने वाढवली चिंताअमेरिकेतील इतर विमान कंपन्याही कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत. डेल्‍टा एअरलाइनकडून लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना 200 डॉलरचा मासिक दंड आकारण्यात येतोय. याशिवाय, कोरोना लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची पेड लीव्ह रद्द केली जाणार आहे. सध्या अनेक देशात डेल्टा व्हेरिएंटने भीती वाढवली आहे.  

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याAir Indiaएअर इंडिया