शहरं
Join us  
Trending Stories
1
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून झिरपले पाणी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
4
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
5
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
6
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
7
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
8
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
9
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
10
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
11
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
12
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
13
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
14
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
15
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
16
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
17
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
18
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
19
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
20
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप

चीनच्या लढाऊ विमानांना पळवून लावलं; तैवानच्या हद्दीत केली होती घुसखोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 9:02 PM

वानमध्ये चिनी विमानांनी आठवड्यातून तीन वेळा घुसखोरी केली, पण त्यांना प्रत्येक वेळी तैवाननं चोख प्रत्युत्तर देत हुसकावून लावलं आहे.

तैपेईः गेल्या काही दिवसांपासून चीन शेजारील राष्ट्रांसाठी डोकेदुखी ठरत चालला आहे. इकडे भारत तर तिकडे तैनावला नियंत्रण रेषेत चीनची घुसखोरी सुरूच आहे. चीन तैवानला वन चायना पॉलिसीचा भाग समजतो, पण तैवान हे स्वतंत्र राष्ट्र असल्यानं त्यांनीही चीनचा दावा कधीही स्वीकारलेला नाही. त्यामुळे चीन नेहमीच त्यांना धमकावत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वीच चीनने तैवानला धमकी दिली होती. त्यानंतर तैवानमध्ये चिनी विमानांनी आठवड्यातून तीन वेळा घुसखोरी केली, पण त्यांना प्रत्येक वेळी तैवाननं चोख प्रत्युत्तर देत हुसकावून लावलं आहे. अनेक वर्षांपासून चीन तैवानला आपलाच एक भाग मानतो. पण तैवानचे स्वतःचे निवडलेले लोकशाही सरकार आहे. चीनच्या विरोधामुळे तैवानला अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये स्थान मिळू शकलेले नाही. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी चिनी सैन्याच्या विमानांनी असाच तैवानमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला आणि त्यांचे जे-10 विमान तैवानच्या हवाई हद्दीत घुसले. त्यावेळी तैवानच्या विमानांनीही उड्डाण घेत चिनी सैन्याचे विमानांना पळवून लावले.तत्पूर्वी याच तैवानच्या हवाई क्षेत्रामध्ये मंगळवारी चीनच्या एसयू -30 विमानांनी प्रवेश केला होता. तेव्हाही त्यांना इशारा देण्यात आला होता. ही विमाने चीनमधील अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित विमाने होती. त्यानंतर शुक्रवारीदेखील चिनी वाय-8, प्रोपेलर विमान तैवानच्या हवाई हद्दीत दाखल झाले, ज्यास तैवानने इशारा दिल्यानंतर ते माघारी फिरले.चीनने गेल्या महिन्यात धमकी दिली होती की, जर तैवान वन चायना पॉलिसी स्वीकारण्यास तयार नसेल तर त्यांच्यावर हल्ला केला जाईल. चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाचे सदस्य आणि संयुक्त कर्मचारी विभागाचे प्रमुख ली झुओचेंग यांनी म्हटले आहे की, तैवानला मुक्त होण्यापासून रोखण्यासाठी इतर कोणताही मार्ग न मिळाल्यास चीन त्यावर हल्ला करेल.

हेही वाचा

CoronaVirus News: "अखेर सत्य पुढे आलेच"; कोरोनाबळींचा आकडा वाढला, फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला!

CoronaVirus: डॉक्टरांच्या लढ्याला मोठं यश! 'या' औषधानं व्हेंटिलेटरवरचे रुग्णही झाले ठणठणीत

India China Faceoff : मोदी सरकारनं चीनचा बदला घ्यावा, जवान शहीद झाल्यानं ओवैसी संतप्त

दौलत बेग ओल्‍डी : जगातील सर्वात उंचावरची हवाई पट्टी, चीनच्या डोळ्यात खुपतेय भारताची 'सर्वोच्च' शक्ती

...म्हणून भारत-चीनसाठी महत्त्वपूर्ण आहे गलवान खोरे, जिथे आज सैनिकांमध्ये झाली झटापट

India China Faceoff: LACवरच्या चकमकीनंतर मोदी सरकार ऍक्शनमध्ये; राजनाथ सिंहांनी तिन्ही सैन्यदलांची बोलावली बैठक 

CoronaVirus News: आजच्या घडीला मुंबईत यायची माझी हिंमत नाही, पण...; नितीन गडकरींची 'मन की बात'

आपत्तीत संधी! योगी आदित्यनाथ दीड लाख प्रवासी मजुरांना देणार जॉबचं ऑफर लेटर

CoronaVirus News: अमेरिकेनं मैत्री निभावली; भारताकडे १०० व्हेंटिलेटर्स सोपवली

टॅग्स :chinaचीन