शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“कुठूनही पैसे आणा, पण शेतकरी कर्जमुक्ती करा, सातबारा कोरा करा”; मनसेचा बच्चू कडूंना पाठिंबा
3
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
Video: 'महाराष्ट्रातून कोण आलंय? इकडे ये...', नाशिकच्या तरुणासोबत हरयाणात काय घडले? पाहा...
5
Video - हृदयद्रावक! लेक्चरमध्ये विपरित घडलं, शिक्षकाला मृत्यूने गाठलं अन्...; 'मृत्यू' कॅमेऱ्यात कैद
6
रुग्णालयात सुरू होती शस्त्रक्रिया तेवढ्यात फॉल्स सिलिंग तुटून ऑपरेशन थिएटरमध्ये पडला कुत्रा, त्यानंतर...  
7
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापती म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसताय?'
8
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
9
महाकाय किंग कोब्रा सापाची महिला वन अधिकाऱ्याने केली सुटका, सचिन तेंडुलकरने केलं कौतुक
10
98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!
11
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
12
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
13
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
14
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
15
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
16
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
17
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
18
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
19
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
20
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण

श्रीलंकेतील राजकीय संकट वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 04:19 IST

राजपक्षेंनी पदभार स्वीकारला; ...तर रस्त्यांवर रक्तपात होईल -अध्यक्ष जयसूर्यांचा इशारा

कोलंबो : श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी सोमवारी देशाचे नवे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला, तर बरखास्त करण्यात आलेले पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी संसदेत बहुमत असल्याचा दावा केला आहे. जर या संकटावर तोडगा काढण्यात आला नाही, तर रस्त्यांवर रक्तपात होईल, असा इशारा अध्यक्ष कारू जयसूर्या यांनी दिला आहे. नव्या मंत्रिमंडळालाही शपथ देण्यात आली असून यात १२ मंत्री आहेत. यात एक राज्यमंत्री व एक उपमंत्री आहे. राजपक्षे यांच्याकडे अर्थमंत्रीपद आहे.राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी रानिल विक्रमसिंघे यांना पदावरून बरखास्त केल्यानंतर श्रीलंकेत राजकीय संकट उभे ठाकले आहे. त्यातच अर्जुन रणतुंगा यांच्या अटकेने तणाव अधिकच वाढला आहे. राष्ट्रपती सिरिसेना यांनी शुक्रवारी रात्री विक्रमसिंघे यांना पंतप्रधान पदावरून बरखास्त केले होते. त्यानंतर राजपक्षे यांची नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली होती. राष्ट्रपतींचा हा निर्णय घटनाबाह्य आहे. श्रीलंकेच्या राज्यघटनेनुसार पंतप्रधानांना काढून टाकण्याचा वा पदावरून दूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नाही. (वृत्तसंस्था)रणतुंगा यांना अटकश्रीलंकेचे पेट्रोलियममंत्री अर्जुन रणतुंगा यांना सोमवारी अटक करण्यात आली. रणतुंगा यांच्या सुरक्षारक्षकाने रविवारी पंतप्रधान राजपक्षे यांच्या समर्थकांवर गोळीबार केला होता. यात एकाचा मृत्यू झाला होता. रणतुंगा हे माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचे विश्वासू मानले जातात. क्रिकेटर ते राजकीय नेता असा रणतुंगा यांचा प्रवास आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका