शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

संयुक्त राष्ट्राच्या पोस्ट एजन्सीकडून दिवाळी विशेष पोस्टेज स्टॅम्प, भारतानं मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 8:17 PM

दिवाळीच्या मुहूर्तावर संयुक्त राष्ट्रानं विशेष पोस्ट तिकीट जारी केल्यानं भारतानं त्यांचे आभार मानले आहेत.

वॉशिंग्टन- दिवाळीच्या मुहूर्तावर संयुक्त राष्ट्रानं विशेष पोस्ट तिकीट जारी केल्यानं भारतानं त्यांचे आभार मानले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या पोस्ट विभागानं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 19 ऑक्टोबर रोजी एक विशेष कार्यक्रम पत्र जारी केलं आहे. संयुक्त राष्ट्रात भारताचे प्रतिनिधी असलेल्या सय्यद अकबरुद्दीन यांनी ट्विट केलं आहे.चांगल्या आणि वाईटामधला संघर्ष दररोज सुरू असतो. प्रकाशाच्या पवित्र दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं पहिल्यांदाच वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याच्या आमच्या प्रयत्नाला यूएननं स्टॅम्पच्या माध्यमातून दुजोरा दिला आहे, त्यासाठी आम्ही संयुक्त राष्ट्राचे आभारी आहोत. 1.15 डॉलर मूल्याच्या या स्टॅम्पच्या 10 तिकिटांची एक शीट जारी केली आहे. या स्टॅम्पवर संयुक्त राष्ट्र मुख्यालयाची झगमगती इमारतीचं चित्र आहे आणि सणानिमित्त हॅपी दिवाळीचाही संदेश दिला आहे.