शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शूटआऊट! मेक्सिको बंदुकधारींनी सुरक्षादलांवर केला अंदाधुंद गोळीबार; १० गुंडांचा खात्मा, ३ पोलीस जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 19:39 IST

Shootout in Mexico : मॅक्सिको शहराच्या नैऋत्येला सुमारे 130 किमी अंतरावर असलेल्या  टेक्सकाल्टिट्लान शहरात गोळीबार झाला.

मेक्सिकोमधील टेक्सकाल्टिट्लान येथे मंगळवारी पोलीस आणि बंदूकधाऱ्यांमध्ये अंदाधुंद गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये 10 बंदुकधारी ठार तर 4 पोलीस जखमी झाले. या घटनेत सहभागी ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मेक्सिको शहराच्या नैऋत्येला सुमारे 130 किमी अंतरावर असलेल्या  टेक्सकाल्टिट्लान शहरात गोळीबार झाला.पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्रे जप्त केलीपोलिसांनी घटनास्थळावरून 20 रायफल, पिस्तूल, हँडगन, काडतुसे, पाच वाहने, लष्करी गणवेश आणि बुलेटप्रूफ जॅकेट जप्त केले आहेत. मेक्सिकोमध्ये ज्या भागात गोळीबार झाला तो भाग ड्रग डीलर आणि टोळीयुद्धांच्या दहशतीने ग्रासलेला आहे. या घटनेची माहिती मेक्सिकोच्या सरकारी वकील कार्यालयाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिली.

हिंसाचारामुळे सरकार त्रस्तराष्ट्राध्यक्ष एंड्रेस मैनुअल लोपेज ओब्रेडोर यांचे सरकार या हिंसाचारामुळे हैराण झाले आहे. अलीकडेच मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीमध्ये सुरक्षित रस्त्यांच्या मागणीसाठी लोकांनी निदर्शने केली. मॅन्युएल लोपेझ सरकारने आश्वासन दिले होते की, हिंसा आणि गुन्हेगारीला आळा बसेल. आता मंगळवारी सुरक्षा दलांवर झालेल्या गोळीबारामुळे सरकारची चिंता वाढली आहे.

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसDeathमृत्यूMexicoमेक्सिको