भयंकर! तबेल्यात घुसून घोड्याशी शरीर संबंध; सीसीटीव्हीतून धक्कादायक माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 04:15 PM2021-07-21T16:15:56+5:302021-07-21T16:21:59+5:30

ही घटना गुरूवारी घडली. सीसीटीव्हीमद्ये कैद आरोपी व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. टर्नल हिल इक्वेस्ट्रियन सेंटरची मालक हिलेरी स्वार म्हणाली की, 'आरोपी व्यक्तीने फारच घाणेरडं कृत्य केलं आहे'.

Shocking! Man rape with horse caught on cctv in UK | भयंकर! तबेल्यात घुसून घोड्याशी शरीर संबंध; सीसीटीव्हीतून धक्कादायक माहिती उघड

भयंकर! तबेल्यात घुसून घोड्याशी शरीर संबंध; सीसीटीव्हीतून धक्कादायक माहिती उघड

Next

यूकेच्या (UK) नोरफॉल्कमधून एक विचित्र आणि हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक व्यक्ती गपचूप घोड्यांच्या तबेल्यात शिरला आणि त्याने घोड्यावर अतिप्रसंग (Rape on Horse) केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. जेव्हा तबेल्याच्या मालकाने सीसीटीव्ही फु़टेज पाहिलं तर त्याला धक्का बसला. ती घटनास्थळी पोहोचली तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. 

ही घटना गुरूवारी घडली. सीसीटीव्हीमद्ये कैद आरोपी व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. टर्नल हिल इक्वेस्ट्रियन सेंटरची मालक हिलेरी स्वार म्हणाली की, 'आरोपी व्यक्तीने फारच घाणेरडं कृत्य केलं आहे'. ती म्हणाली की, गुरूवारी सकाळी ही व्यक्ती चालत तबेल्यात शिरली. त्याने आधी तबेल्यातील एका सीसीटीव्ही कॅमेराचा प्लग काढला. त्यानंतर त्याने घोड्यासोबत हे कृत्य केलं. त्यावेळी तिथे दुसरं कुणी नव्हतं.

ती म्हणाली की, फुटेज पाहून ती धावत तबेल्यात पोहोचली. पण तोपर्यंत आरोपी तेथून पळून गेला होता. सुदैवाने घोड्याला काहीही इजा झाली नाही. हिलेरी स्वार म्हणाली की, आम्ही आरोपी व्यक्तीला शोधून काढू आणि आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू. या घटनेनंतर मालक फार दु:खी आहे. कारण या घटनेमुळे व्यवसायावर परिणाम होणार.

या घटनेनंतर सीसीटीव्हीमध्ये कैद आरोपीचा शोध घेतला जात आहे. आरोपी व्यक्ती फुटेजमद्ये चमकदार पिवळ्या रंगाची पॅंट, कन्स्ट्रक्शन शूज आणि निळ्या रंगाचा शर्ट घालून दिसला. त्याचं वय २० ते २५ वयादरम्यानचं आहे. 
 

Web Title: Shocking! Man rape with horse caught on cctv in UK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.