शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
2
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
3
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
4
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
5
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
6
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
7
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
8
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
9
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
10
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
11
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
12
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
13
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
14
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
15
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
16
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
17
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
18
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
19
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
20
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
Daily Top 2Weekly Top 5

शरीफ हादीचे हल्लेखोर भारतात पळाले; बांगलादेशचा दावा भारताने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:56 IST

 मेघालय पोलिसांनी हा दावा फेटाळताना, गारो हिल्स भागात संशयित उपस्थित असल्याचा दावा पुष्टी करणारी माहिती उपलब्ध नाही, असे सांगितले. 

ढाका : इन्किलाब मंच या युवासंघटनेचा नेता शरीफ उस्मान हादी याची हत्या करून हल्लेखोर भारतात पळाले, असा दावा बांगलादेश पोलिसांनी रविवारी येथील स्थानिक न्यायालयात केला.  

हादीची  १२ डिसेंबरला डोक्यात गोळ्या घालण्यात आल्या होत्या.  पोलिसांच्या मते, हादी याची हत्या फैसल करीम मसूद आणि आलमगिर शेख यांनी केली. हे दोघे हल्लेखोर स्थानिक रहिवाशांच्या मदतीने हलूआघाट सीमेवरून मेघालय राज्यात घुसले; पण हे हल्लेखोर केव्हा भारतात पळाले, याची तारीख पोलिस सांगू शकलेले नाहीत.  

 मेघालय पोलिसांनी हा दावा फेटाळताना, गारो हिल्स भागात संशयित उपस्थित असल्याचा दावा पुष्टी करणारी माहिती उपलब्ध नाही, असे सांगितले. 

हल्लेखोरांनी मेघालयात प्रवेश केल्याचा पुरावा नाहीशिलाँग : इन्किलाब मंच संघटनेचे नेते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येतील आरोपी मेघालयात दाखल झाल्याचा बांगलादेश पोलिसांचा दावा रविवारी भारताने फेटाळला. मेघालयातील सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक ओ. पी. ओपाध्याय यांनी हा दावा निराधार व दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले. हलुआघाट सेक्टरमधून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून कोणीही मेघालयात प्रवेश केल्याचा कोणताही पुरावा नाही. बीएसएफने अशी कोणतीही घटना नोंदवलेली नाही किंवा त्याबाबत कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही, असे ओपाध्याय यांनी पीटीआयला सांगितले.

झिया यांची प्रकृती गंभीरबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा झिया यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. विविध आरोग्य समस्यांशी झुंज देणाऱ्या ८० वर्षीय झिया २३ नोव्हेंबरपासून ढाका येथील ‘एव्हरकेअर’ रुग्णालयात उपचार घेत आहेत. ११ डिसेंबर रोजी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Bangladesh claims Sharif Hadi's killers fled to India, India denies.

Web Summary : Bangladesh alleges killers of Sharif Hadi fled to India; India refutes claim, citing no evidence of entry into Meghalaya. Zia's health critical.
टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारत