शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेंडसोबत सेक्स करत असताना इन्स्टाग्रामवर झालं लाइव्ह स्ट्रीमिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 16:22 IST

क्रिस्टन हँचर असं या तरुणीचं नाव आहे. इन्स्टाग्राम सेलिब्रिटी असलेल्या क्रिस्टन हँचरकडून सेक्स करत असताना चुकून लाइव्ह स्ट्रिमिंग ऑप्शन सुरु झालं आणि तिच्या लाखो फॉलोअर्सपैकी 14 हजार फॉलोअर्सनी ही तीन मिनिटांची ऑडिओ क्लिप ऐकली.

वॉशिंग्टन - इन्स्टाग्रामवर जर 40 लाख फॉलोअर्स असतील, तर काहीही पोस्ट करण्याआधी थोडा विचार नक्कीच करावा लागतो. कारण पोस्ट केलेली कोणतीही गोष्ट थोड्याच वेळात लाखो लोकांपर्यंत पोहोतच असते. अनेकदा बेसावधान राहिल्यामुळे आपली खासगी माहितीदेखील फॉलोअर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. अमेरिकेतील एका तरुणीसोबत असंच काहीसं झालं आहे. आपल्या बॉयफ्रेंडसोबत सेक्स करताना चुकून तिच्याकडून या खासगी क्षणांचं इन्स्टाग्रावर लाइव्ह स्ट्रिमिंग झालं.

आपली चूक लक्षात येताच तरुणीने ती पोस्ट डिलीट करुन टाकली. लाइव्ह स्ट्रिमिंग होत असताना फोनचा कॅमेरा त्यांच्या दिशेने नसल्याने तरुणीला तेवढा दिलासा मिळाला. तिच्या फॉलोअर्सला फक्त दोघांचा आवाज ऐकू जात होता. 

क्रिस्टन हँचर असं या तरुणीचं नाव आहे. इन्स्टाग्राम सेलिब्रिटी असलेल्या क्रिस्टन हँचरकडून सेक्स करत असताना चुकून लाइव्ह स्ट्रिमिंग ऑप्शन सुरु झालं आणि तिच्या लाखो फॉलोअर्सपैकी 14 हजार फॉलोअर्सनी ही तीन मिनिटांची ऑडिओ क्लिप ऐकली. यानंतर क्रिस्टन हँचरने ही ऑडिओ क्लिप डिलीट करत हे चुकून झालं असून, तुमच्या डोक्यातून हे काढून टाका असं सांगितलं. 

पार्कच्या बेंचवर दांपत्य करत होतं सेक्सइंटरनेटवर सध्या एका दांपत्याचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दांपत्य पार्कमधील बेंचवर सेक्स करताना दिसत आहे. दांपत्यावर सार्वजनिक नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप असून त्यांना दोन हजार अमेरिकन डॉलर्सचा दंड ठोठावला जाऊ शकतो. सोबतच एक वर्षाच्या कारावासाचीही शिक्षा होण्याची शक्यता आहे. मिररने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना अमेरिकेतील इलिनोए येथील आहे. हे दांपत्य नेमकं कोठून आलं होतं, किंवा कुठे राहतं याबाद्दल कोणतीच माहिती मिळालेली नाही. 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत हे दांपत्य बिनधास्तपणे पार्कात सेक्स करत असल्याचं दिसत आहे. यावेळी तिथे उपस्थित एका व्यक्तीने हे कृत्य कॅमे-यात कैद करत व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करुन टाकला. विशेष म्हणजे, जेव्हा ती व्यक्ती दांपत्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होती, तेव्हा महिलेने त्याला पाहिलेलं आहे. यावेळी ती त्याच्याकडे पाहून हसत होती. यानंतर महिला व्हिडीओ रेकॉर्डिंग न करण्यासाठी व्यक्तीला सुनावते. मी माझ्या पतीसोबत आहे असं सांगतानाही ती दिसत आहे. 

टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामSocial Mediaसोशल मीडिया