शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीवरील प्राण्यांच्या अस्तित्वाच्या सुरुवातीचे रहस्य उलगडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 19:59 IST

कोट्यवधी वर्षांपूर्वी झालेला सजीवांचा उदय ही पृथ्वीच्या इतिहासातील महत्त्वाची घटना आहे. पण  या जगात सजीव कसे आले असावेत याचे रहस्य शास्त्रज्ञांना गेल्या अनेक वर्षांपासून सतावत आहेत. मात्र आता हे रहस्य उलगडल्याचा दावा शास्त्रझांनी केला आहे.

मेलबर्न, दि. 17  - कोट्यवधी वर्षांपूर्वी झालेला सजीवांचा उदय ही पृथ्वीच्या इतिहासातील महत्त्वाची घटना आहे. पण  या जगात सजीव कसे आले असावेत याचे रहस्य शास्त्रज्ञांना गेल्या अनेक वर्षांपासून सतावत आहेत. मात्र आता हे रहस्य उलगडल्याचा दावा शास्त्रझांनी केला आहे . ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या या दाव्यानुसार सुमारे 65 कोटी वर्षांपूर्वी शेवाळांच्या उदयातून भूतलावर सजिवांचा उदय झाला. मध्य ऑस्ट्रेलियातील काही खडकांचे विश्लेषण करून  शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे.  ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीचे असोसिएट प्रोफेसर जोशेन ब्रोक्स या शोधाबाबत माहिती देनाना म्हणाले की,"आम्ही या खडकाच्या तुकड्यांची पूड करून त्यातील जीवाणूंचे अणू वेगळे केले. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार शेवाळांचा उदय हा पृथ्वीवरील प्राण्यांच्या उत्पत्तीमध्ये महत्त्वपूर्ण ठरला. त्याच्याशिवाय पृख्वीवर मनुष्य आणि इतर प्राणी अस्तित्वात आले नसते.  अधिक वाचा 40 वर्षात पृथ्वीवरील वन्यजीव 52 टक्क्यांनी घटले!पृथ्वीवरील जिवाणूंची मंगळावर सर्वप्रथम वसाहतमहाकाय लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनेयासंदर्भातील शोधनिबंध नेचर या नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. दरम्यान, या संशोधनाचे नेतृत्व करणारे जोशोन ब्रोक्स म्हणाले, "आम्ही गोळा केलेल्या नमुन्यांनुसार 65 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील जैविक रचना वैशिष्ट्यपूर्ण बनली होती.  ती इकोसिस्टिममधील एकप्रकारची क्रांती होती. त्यातील महत्त्वाचा घटक ठरला होता तो शेवाळाचा उदय. शेवाळाचा या पारिस्थितीक क्रांतीत महत्त्वाचा टप्पा ठरला. त्याविना पृथ्वीवर प्राणीजीवन अस्तित्वात आले नसते." त्याकाळात समुद्रातील पोषक घटकांची दर्जेदार पातळी आणि अनुकुल वैश्विक वातावरण यामुळे संपूर्ण पृथ्वीवर शेवाळांच्या निर्मितीस अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती."  भोजनाच्या तळावार या पोषक रचनेने जटील पारिस्थितिक तंत्रांना ऊर्जा पुरवली. यामध्ये मोठे प्राणी आणि मनुष्याचाही समावेश होता."त्याबरोबरच आम्ही या खडकांवर आाण्विक जिवाश्मांचा शोध घेतला आहे. या संशोधनादरम्यान आम्ही संपूर्ण पृथ्वीच्या थंड होण्याचा येथील गुंतागुंतीच्या आणि दीर्घ जीवनाशी थेट संबंध आहे हा मोठा शोध लावला आहे याची आम्हाला लवकर जाणीव झाली होती. 

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलिया