शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

मलेशियन एअरलाइन्सच्या गायब झालेल्या 'त्या' विमानाचं उलगडलं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 5:06 PM

रहस्यमय पद्धतीनं गायब झालेल्या मलेशियन एअरलाइन्सच्या विमानाचे काही धागेदोरे मलेशियन सरकारच्या हाती लागले आहेत.

क्वालालंपूर- रहस्यमय पद्धतीनं गायब झालेल्या मलेशियन एअरलाइन्सच्या विमानाचे काही धागेदोरे मलेशियन सरकारच्या हाती लागले आहेत. 4 वर्षांपासून अचानक गायब झालेल्या विमानाबद्दल अद्याप कोणताही अधिकृत पुरावा सापडलेला नाही. रिपोर्टनुसार, परंतु या विमानाचा हेरगिरीच्या माध्यमातून जाणूनबुजून संपर्क तोडण्यात आला होता. परंतु तसे ठोस पुरावे नसल्याचंही मलेशिया सरकारनं स्पष्ट केलं आहे.मलेशियाच्या एमएच 370 या बेपत्ता विमानातील प्रवासी वैमानिकाने ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्याने गुदमरून मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर हे विमान हिंदी महासागरात पाडण्यात आल्याचा दावाही याआधीच्या अहवालातून करण्यात आला होता. हे विमान बेपत्ता होण्याच्या चार तास अगोदर विमानातील लोक बेशुद्ध झाल्यानंतर ते बेपत्ता झाले, असे न्यूझीलंडचे हवाईतज्ज्ञ इवान विल्सन यांनी सांगितले होते.वैमानिकाने केबिनमधला ऑक्सिजनचा दाब केला, तसेच विमान अस्थिर होऊन हलू लागल्यानं मास्क पडले, त्यातील ऑक्सिजन 20 मिनिटेच पुरले इतका होता. झोपेत असल्याकारणानं काही जणांना त्यावेळी मास्कही ओढता आले नाहीत. त्यानंतर काही वेळातच ते मृत्युमुखी पडले असावेत, असा अंदाजही विल्सन यांनी वर्तवला होता.

टॅग्स :Malaysiaमलेशिया