शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सौदी अरेबियातील स्फोट घडवणारा सुसाइड बॉम्बर बीडचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 14:05 IST

सौदी अरेबियातील जेद्दाह येथे 2016 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामागे महाराष्ट्रातील बीडमधील फय्याझ कागझी या तरुणाचा हात असल्याचे वृत्त समोर आले आहे.

मुंबई - सौदी अरेबियातील जेद्दाह येथे 2016 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामागे महाराष्ट्रातील बीडमधील फय्याझ कागझी या तरुणाचा हात असल्याचे वृत्त समोर आले आहे. या आत्मघातकी स्फोटात ठार झालेल्या दहशतवाद्याचे डीएनएचे नमुने फय्याझच्या कुटुंबाशी जुळल्याने हा हल्ला काझगीनेच घडवल्याचे स्पष्ट झाले आहे.

फय्याझ कागझी हा 2004 साली बीडमधून पळाला होता. यानंतर तो लष्कर-ए-तोयबामध्ये सामील झाला होता. 2008 च्या मुंबईवरील साखळी बॉम्बस्फोटात व 2010 च्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात देखील त्याचा सहभाग होता. याशिवायही अनेक गुन्ह्यांमध्ये एटीएस त्याचा शोध घेत होती.

4  जुलै 2016 रोजी जेद्दाह येथील अमेरिकेचे दूतावास, शिया मुस्लिमांचा कातिफ दर्गा, मदिना येथील दर्ग्याजवळ तीन आत्मघातकी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात दोन सैनिक जखमी झाले होते. मदिना येथे बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्याचा फोटो तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. सौदी बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या यंत्रणेने हा फोटो जगभरातील सुरक्षा यंत्रणांना पाठवला होता. यावेळी एटीएसला या फोटोतील व्यक्तीचा चेहरा फय्याझ कागझीशी मिळताजुळता असल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांना जाणवले. त्यामुळे एटीएसने राष्ट्रीय तपास संस्थेच्या मदतीने फय्याझच्या बीडमधील कुटुंबीयांचे डीएनए नमुने तपासणीसाठी घेतले. हे नमुने सौदी अरेबियात ठार झालेल्या दहशतवाद्याच्या डीएनएशी जुळल्यानं मदिना येथे बॉम्बस्फोट घडवणारा हा फय्याझ कागझीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाTerrorismदहशतवाद