शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सौदी अरेबियाच्या राजपुत्राचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, यमन बॉर्डरजवळ हेलिकॉप्टर झालं क्रॅश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 08:14 IST

 सौदी अरेबियाचे राजपुत्र मंसूर बिन मुक्करेन यांचा  हेलिकॉप्टर अपघातात मुत्यू झाला आहे.

ठळक मुद्दे सौदी अरेबियाचे राजपुत्र मंसूर बिन मुक्करेन यांचा  हेलिकॉप्टर अपघातात मुत्यू झाला आहे. मन बॉर्डरवर त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं.

रियाध-  सौदी अरेबियाचे राजपुत्र मंसूर बिन मुक्करेन यांचा  हेलिकॉप्टर अपघातात मुत्यू झाला आहे. स्थानिक मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार यमन बॉर्डरवर त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. या अपघातात अन्य आधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार सौदी अरेबियाचे राजपुत्र मंसूर बिन मुक्करेन असीर प्रांतांचे डेप्युटी गव्हर्नर होते. सौदीच्या माजी क्राऊन प्रिन्सचे ते पुत्र होते. राजपुत्र मंसूर बिन मुक्करेन यांचं हेलिकॉप्टर नेमकं कसं क्रॅश झालं याबद्दलचं कारण अजून समोर आलेलं नाही. हेलिकॉप्टरमध्ये राजपुत्र मंसूर बिन मुक्करेन यांच्याबरोबर जितकी लोक होती त्यांचाही मृत्यू झाला आहे.

रविवारी सौदी अरेबियात आजवरच्या सर्वात व्यापक भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत ११ राजपुत्र व डझनावारी आजी-माजी मंत्र्यांना अटक करण्यात आली. अटक झालेल्यांमध्ये ट्विटर, अ‍ॅपल यासारख्या पाश्चात्य कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक असलेले अब्जाधीश राजपुत्र अल वालीद बिन तलाल यांचाही समावेश आहे. शक्तिशाली नॅशनल गार्डसचे प्रमुख, वित्तमंत्री व इतर बड्या पदाधिकाºयांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईनंतर  सौदी अरेबियाचे राजपुत्र मंसूर बिन मुक्करेन यांचं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचं वृत्त आलं आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूsaudi arabiaसौदी अरेबिया