शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सौदी अरेबिया पहिल्यांदाच महिला कार्यकर्तीचा शिरच्छेद करण्याच्या तयारीत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 14:06 IST

कठोर शिक्षा देण्यासाठी कुख्यात असलेल्या सौदी अरेबियामध्ये सध्या एका महिला कार्यकर्तीचा शिरच्छेद करण्याची तयारी सुरू आहे.

रियाध - कठोर शिक्षा देण्यासाठी कुख्यात असलेल्या सौदी अरेबियामध्ये सध्या एका महिला कार्यकर्तीचा शिरच्छेद करण्याची तयारी सुरू आहे. एकीकडे महिला कार्यकर्त्यांच्या सुटकेच्या मागणीवरून सौदी अरेबिया आणि कॅनडामधील संबंध बिघडलेले असतानाच सौदी अरेबियाने या कठोर शिक्षेच्या अंमलबजावणीची तयारी सुरू केली आहे. आता या महिला कार्यकर्तीला शिरच्छेद करून मृत्युदंड देण्यात येईल. 29 वर्षीय महिला कार्यकर्ती इसरा अल-घोमघम या महिला कार्यकर्तीला तिचा पती मूसा अल हाशिम याच्यासोबत डिसेंबर 2015 रोजी अटक करण्यात आली होती. या दोघांना पूर्व कातिफ प्रांतात अरेबियन क्रांतीनंतर सरकारविरोधी आंदोलन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. दरम्यान, रियाध येथील विशेष फौजदारी न्यायालयामध्ये सुनावणीदरम्यान, सरकारी पक्षाने इरसा आणि अन्य पाच आरोपींना दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत शिरच्छेदाची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली होती. दरम्यान, आरोपी कार्यकर्त्यांनी या निकालाविरोधात दाद मागितली आहे. त्यावर ऑक्टोबरमध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे. जर शिक्षा कायम राहिली तर या शिक्षेला मंजुरीसाठी राजे सलमान यांच्याकडे पाठवण्यात येईल.  मात्र जर्मनीस्थित यूरोपियन सौदी ऑर्गनायझेशन फॉर ह्युमन राइट्सच्या (ESOHR) म्हणण्यानुसार घोनघन ह्या एक प्राख्यात महिला कार्यकर्त्या आहेत. तसेच त्यातून महिला कार्यकर्त्यांविरोधात चुकीचे उदाहरण समोर ठेवले जात आहे. घोनघम यांचीत त्वरित सुटका करण्यात यावी, अशी मागणी ESOHR ने केली आहे. मात्र सौदीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अद्याप तरी मौन बाळगले आहे.   

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाCrimeगुन्हाnewsबातम्या