शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पतीने तलाक देण्यास दिला नकार, पत्नीने दिली न्यूड होऊन रस्त्यावर फिरण्याची धमकी आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 12:13 IST

Saudi Arab : गल्फ न्यूजच्या एका रिपोर्टनुसार, सौदी अरबमधील महिलेने पतीला धमकावलं की, तिला त्याच्यापासून घटस्फोट हवा आहे.

सौदी अरबमधून (Saudi Arab) नेहमीच काहीना काही विचित्र किंवा धक्कादायक घटना समोर येत असतात. कधी नात्यांबाबत तर कधी येथील कठोर नियमांबाबत आपण ऐकतच असतो. अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने घटस्फोटासाठी (Divorce) पतीला अजब धमकी दिली. पतीने पत्नीने दिलेली धमकी ऐकताच तिला घटस्फोट देऊन टाकला.

गल्फ न्यूजच्या एका रिपोर्टनुसार, सौदी अरबमधील महिलेने पतीला धमकावलं की, तिला त्याच्यापासून घटस्फोट हवा आहे. पण पती या घटस्फोटाला तयार झाला नाही तेव्हा महिलेने पतीला धमकी दिली की, ती न्यूड होऊन रस्त्यावर फिरेल. ही धमकी ऐकल्यानंतर पतीला नाइलाजास्तव पत्नीला घटस्फोट द्यावा लागला.

यानंतर पतीने शरिया कोर्टाकडे धाव घेतली. त्याने कोर्टात केस दाखल करून हा घटस्फोट रद्द करण्यासाठी अर्ज दिला. तो म्हणाला की, हा घटस्फोट त्याच्या इच्छेविरूद्ध होता. मात्र, कोर्टाने सांगितलं की, घटस्फोटासाठी शरियाचा आधारपूर्ण झाला आहे.

सौदी अरबच्या सांख्यिकी प्राधिकरणानुसार, सौदी अरबमध्ये घटस्फोटाच्या केसेस मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. डेटानुसार, इथे प्रत्येक तासाला सात घटस्फोटाच्य केसेस समोर येत आहेत. अथॉरिटीने सांगितलं की, गेल्या १० वर्षात इथे घटस्फोटाच्या केसेस ६० टक्क्यांनी वाढल्या आहेत. 

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाDivorceघटस्फोटJara hatkeजरा हटके