शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

याला म्हणतात नशीब, सेल्समनला लागली 7 कोटींची लॉटरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 17:04 IST

कथूरिया मनामा येथे एका खासगी कंपनीसाठी काम करतो. तो तेथे सेल्समन म्हणून काम करतो. 1 मिलियन डॉलर जिंकणारा तो 342 वा व्यक्ती ठरला आहे.

ठळक मुद्देकथूरिया मनामा येथे एका खासगी कंपनीसाठी सेल्समन म्हणून काम करतो. 1 मिलियन डॉलर जिंकणारा तो 342 वा व्यक्ती ठरला आहे.सुनीलने 17 ऑक्टोबरला लॉटरीचे हे तिकीट ऑनलाईन विकत घेतले होते.

दुपबई - एक म्हण आहे, देव जेव्हा देतो, तेव्हा छप्पप फाडके देतो. एका भारतीयासाठी ही म्हण सत्य सिद्ध झाली आहे. या युवकाचं नाव आहे, सुनील कुमार कथूरिया. 33 वर्षीय सुनील कुमार कथूरियाने दुबई येथे एक लॉटरी जिंकली आहे. त्याने तब्बल 1 मिलियन अमेरिकन डॉलरचा इनाम जिंकला आहे. अर्थात त्याला जवळपास 7 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे.

सेल्समन म्हणून करतो काम - गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कथूरिया मनामा येथे एका खासगी कंपनीसाठी काम करतो. तो तेथे सेल्समन म्हणून काम करतो. 1 मिलियन डॉलर जिंकणारा तो 342 वा व्यक्ती ठरला आहे. सुनीलने 17 ऑक्टोबरला लॉटरीचे हे तिकीट ऑनलाईन विकत घेतले होते. डीडीएफ मिलेनियम मिलियनेयर ड्रामध्ये 1 मिलियन अमेरिकन डॉलर जिंकणारा तो 170 वा भारतीयदेखील आहे.

अनेक वर्षांपासून करतोय काम -सुनीलने सांगितले, की तो बहरीन येथे राहणारा दुसर्या पिढीतील प्रवासी आहे. त्याला दुबईत जवळपास 10 ते 12 वर्ष झाले आहेत. त्याने सांगितले, की या पैशांचा चांगल्या प्रकारे उपयोग करण्याची माझी इच्छा आहे. यातील काही रक्कम दान करण्याचीही इच्छा आहे. तसेच एक घर विकत घेण्याचीही त्याची इच्छा आहे. यासंदर्भात तो त्याच्या आई आणि वडिलांशीही चर्चा करणार आहे. 

टॅग्स :DubaiदुबईMONEYपैसाIndiaभारत