शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रागाच्या भरात तोंडावर येऊन बसली १०१ किलो वजनाची पत्नी अन् पतीचा गुदमरून झाला मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 19:30 IST

Murder Case : हि घटना रशियातील आहे. सुरुवातीला पती पत्नीच्या थोडा वाद झाला आणि हा वाद वाढत गेला.

ठळक मुद्देहत्येच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या पत्नीचे नाव टटियाना असे आहे. त्याचवेळी पतीचे नाव एडार असे सांगितले जात आहे.

रशियाच्या साइबेरियामधून एक भयानक घटना समोर आली आहे. सायबेरियात 101 किलो वजनाच्या एका महिलेने पतीचा अजाणतेपणी जीव घेतला आहे. पतीच्या तोंडावर बसल्याने श्वास कोंडल्याने पतीचा मृत्यू झाला. पती-पत्नीमध्ये बर्‍याचदा भांडण होते, परंतु यावेळी ते घटस्फोटापर्यंत पोहोचले. यानंतर घरातील वडीलदजाऱ्यांनी त्यांना भांडण संपल्यानंतर घटस्फोटाची याचिका मागे घ्यावी असे समजावून सांगितले.यानंतर पती-पत्नीमध्ये बरेच वादविवाद झाले.हा वाद आता पत्नीसाठी अधिक दुःखद आणि महागात पडला आहे. वादात पत्नी आपल्या पतीच्या तोंडावर बसली आणि त्याने माफी मागावी अशी विनवणी तिने केली. एवढ्या जास्त वजनाच्या बायकोच्या वजनामुळे नवराला श्वास घेता आला नाही आणि गुदमरल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्येच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या पत्नीचे नाव   टटियाना   असे आहे. त्याचवेळी पतीचे नाव एडार असे सांगितले जात आहे.

हि घटना रशियातील आहे. सुरुवातीला पती पत्नीच्या थोडा वाद झाला आणि हा वाद वाढत गेला. यादरम्यान पत्नी नशेत होती. पत्नीनं पतीला माफी मागण्यास सांगितले. मात्र, पतीने माफी न मागितल्यानं पत्नीला राग आला आणि रागाच्या भरात ती आपल्या पतीच्या तोंडावर बसली. पत्नीचं वजन १०१ किलो होतं. ती आपल्या पतीच्या अंगावर बसताच त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मात्र, पत्नी आपल्या पतीच्या अंगावर तेव्हापर्यंत बसून राहिली, जोपर्यंत त्याचा श्वास बंद झाला नाही. या दाम्पत्याची मुलगी तिथेच उपस्थित होती. तिने हे सर्व पाहाताच शेजाऱ्यांनी बोलावले. मात्र, तोपर्यंत पतीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :russiaरशियाDeathमृत्यूPoliceपोलिस