शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

Russia-Ukraine War: नेपाळचे पंतप्रधान PM मोदींवर खुश! 'या' मोठ्या मदतीसाठी मानले भारताचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 19:50 IST

युक्रेनमध्ये अडकलेल्या सुमारे 18,000 भारतीयांना गेल्या 8 मार्चपर्यंत परत मायदेशात आणण्यात आले आहे...

काठमांडू - नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा (Sher Bahadur Deuba) यांनी, युक्रेनमधून 4 नेपाळी नागरिकांना सुखरूप बाहेर काढल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचे आभार मानले आहेत.

ट्विट करून मानले आभार -  पंतप्रधान देउबा ट्विटर करत म्हणाले, नेपाळचे 4 नागरिक नुकतेच युक्रेनवरून भारत मार्गे नेपाळमध्ये पोहोचले आहेत. ऑपरेशन गंगाच्या माध्यमाने नेपाळच्या या नागरिकांना परत आणण्यात सहकार्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचे आभार.

नेपाळच्या नागरिकांची मदत - खरे तर, भारताने आतापर्यंत 6 नेपाळी नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढले आहे. नेपाळने आपल्या अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी भारत सरकारकडे मदत मागितली होती. युक्रेनला लागून असलेल्या देशांतून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने 22 फेब्रुवारी पासून ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. 

आतापर्यंत हजारो भारतीयांना आणण्यात आले परत -युक्रेनमध्ये अडकलेल्या सुमारे 18,000 भारतीयांना गेल्या 8 मार्चपर्यंत परत मायदेशात आणण्यात आले आहे. 75 विशेष नागरी उड्डाणांद्वारे एअरलिफ्ट केलेल्या भारतीयांची संख्या 15,521 वर गेली आहे. ऑपरेशन गंगाचा एक भाग म्हणून, भारतीय वायुसेनेनेही 2,467 प्रवाशांना परत आणण्यासाठी 12 मिशन उड्डाणे केली. एवढेच नाही तर,  या विमानांतून 32 टनहून अधिक मदत साहित्यही नेण्यात आले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNepalनेपाळIndiaभारतRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया