शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 14:56 IST

JF-17 हे 4.5 जनरेशनचे फायटर जेट आहे. आता पाकिस्तान ब्लॉक III बनवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांच्याकडे ब्लॉक I आणि ब्लॉक II आधीपासूनच आहेत, परंतु हे तुलनेने कमकुवत मानले जातात.

नवी दिल्ली: भारत आणि रशियाचे संबंध अद्यापपर्यंत अत्यंत चांगले राहिले आहेत. मात्र असे असतानाही, भारताच्या सातत्याने केलेली विनंती बाजूला सारून, रशियाने पाकिस्तानला JF-17 फायटर जेटचे इंजिन सप्लाय करण्याचा निर्णय घेतला आहे. हे इंजिन चीन JF-17 जेटसाठी तयार करतो. मात्र, त्याची निर्मिती रशियावर अवलंबून आहे. 

'डिफेंस सिक्योरिटी एशिया' ने दिलेल्या माहितीनुसार, भारताने रशियाला दीर्घकाळ हे इंजिन पाकिस्तानला देऊ नये, अशी विनंती अथवा आग्रह केला होता. मात्र, तरीही मॉस्कोने भारताच्या या विनंतीकडे दुर्लक्ष केले आहे. पाकिस्तानी हवाई दल आपली शक्ती वाढवण्याची चीनची मदत घेत असतो. JF-17 हे 4.5 जनरेशनचे फायटर जेट आहे. आता पाकिस्तान ब्लॉक III बनवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांच्याकडे ब्लॉक I आणि ब्लॉक II आधीपासूनच आहेत, परंतु हे तुलनेने कमकुवत मानले जातात.

पुतीन डबल गेम तर खेळत नाही ना? एकीकडे रशिया भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याच्या प्रयत्नांत असतो आणि आता पाकिस्तानशीही हातमिळवत आहे. हा डबल गेम तर नाही ना? खरे तर, पुतिन यांनी भारताची विनंती फेटाळून एकप्रकारे दुहेरी गेम खेळत असल्याचे संकेत दिले आहेत. 

चीन आणि पाकिस्तान यांच्यातील घट्ट नातेभारताचे चीनसोबतचे संबंध फारसे चांगले राहिलेले नाहीत. पण, चीन आणि पाकिस्तानचे नाते अतिशय दृढ आहे. पाकिस्तानी सैन्याचे बहुतेक शस्त्रास्त्रे आणि विमाने चीनवर अवलंबून आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Russia ignores India, to supply fighter jet engines to Pakistan.

Web Summary : Despite India's request, Russia will supply JF-17 fighter jet engines to Pakistan. This fuels speculation of a double game by Putin, considering close India-Russia ties and deepening Pakistan-China relations in defense.
टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनPakistanपाकिस्तानIndiaभारतchinaचीन