खरोखर त्याला लागली दशलक्ष डॉलर्सची लॉटरी

By Admin | Updated: September 1, 2015 23:07 IST2015-09-01T23:07:15+5:302015-09-01T23:07:15+5:30

कोणाचे नशीब कधी उजळून निघेल याचा काही नेम नाही याचा अनुभव हुबर्ट टँग यांना आला. सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय

Really got him the million dollar lottery | खरोखर त्याला लागली दशलक्ष डॉलर्सची लॉटरी

खरोखर त्याला लागली दशलक्ष डॉलर्सची लॉटरी

सॅन फ्रान्सिस्को : कोणाचे नशीब कधी उजळून निघेल याचा काही नेम नाही याचा अनुभव हुबर्ट टँग यांना आला.
सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेरच्या रस्त्यावर टँग यांना २० डॉलर्स किमतीची हुंडी सापडली. त्यातून त्यांनी विमानतळानजीकच्या दुकानातून कॅलिफोर्निया लॉटरीची दोन तिकिटे (नंबर्स खरडून काढण्याची-स्क्रॅचर) बुधवारी विकत घेतली. त्या दोनपैकी एका तिकिटाला त्यांना एक दशलक्ष डॉलर्स मिळाले, असे लॉटरीच्या प्रवक्त्याने सोमवारी जाहीर केले.

Web Title: Really got him the million dollar lottery