शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Grammarly Rahul Roy Chowdhury : लै भारी! दिग्गज परदेशी कंपनीच्या CEO पदी भारतीयाची वर्णी, कोण आहेत राहुल रॉय चौधरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 14:50 IST

जगभरातील अनेक दिग्गज कंपन्यांच्या प्रमुखपदी भारतीय व्यक्ती कार्यरत आहे.

Grammarly Rahul Roy Chowdhury : गेल्या काही वर्षांपासून भारतीयांचा जगभर डंका वाजत आहे. Google पासून Microsoft पर्यंत, अनेक मोठ्या कंपन्यांच्या प्रमुखपदी भारतीय व्यक्ती बसलेला आहे. आता आणखी एक परदेशी कंपनीच्या प्रमुखपदी भारतीय व्यक्तीची वर्णी लागली आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधून कार्यरत असलेल्या Grammarly च्या CEOपदी राहुल रॉय रॉय चौधरी यांची नियुक्ती झाली आहे. 

कंपनीचे ग्लोबल हेड आहेत राहुल रॉय चौधरी राहुल रॉय चौधरी सध्या ग्रॅमरलीमध्ये ग्लोबल हेड ऑफ प्रॉडक्ट आहेत. Grammarly चे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रॅड हूवर यांनी आपल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती शेअर केली आहे. हूवरने लिहिले, 'आम्ही आमचे प्रोडक्ट आणि बिझनेसबाबत नवीन वळणावर आहोत. आम्हाला वेगाने पुढे जाण्याची गरज आहे. नवीन नेतृत्व या वळणावर कंपनीला पुढे नेण्यासाठी उपयुक्त ठरेल. 12 वर्षे कंपनी हाताळल्यानंतर आता मी कंपनीची जबाबदारी राहुल रॉय-चौधरी यांच्याकडे सोपवत आहे. 1 मे 2023 पासून ते कंपनीची सूत्रे हातात घेतील.'

कोण आहेत राहुल रॉय चौधरी?राहुल रॉय चौधरी हे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि हॅमिल्टन कॉलेज सारख्या मोठ्या संस्थांचे विद्यार्थी आहेत. मार्च 2021 मध्ये त्यांनी ग्रॅमरलीमध्ये सुरुवात केली. ग्रॅमरलीमध्ये येण्यापूर्वी त्यांनी Google आणि Amazon सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये महत्त्वपूर्ण पदे भूषविली आहेत. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी Google मध्ये सर्वात जास्त काळ घालवला.

टॅग्स :IndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयgoogleगुगल