शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केंब्रिजनंतर आता ब्रिटिश संसद… राहुल गांधी आज ‘इंग्रजांना’ लोकशाहीचा धडा शिकवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 13:55 IST

Rahul Gandhi News: केंब्रिज यूनिव्हर्सिटीमध्ये राहुल गांधींनी दिलेल्या भाषणामुळे भारतता मोठा गोंधळ उडाला आहे.

Rahul Gandhi News: काँग्रेस नेते राहुल गांधी आज ब्रिटनच्या संसदेत भाषण करणार आहेत. यापूर्वी त्यांनी केंब्रिज विद्यापीठात लोकशाहीवर व्याख्यान दिले होते. त्यात त्यांनी भारतातील सत्ताधारी भाजप सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यांनी लोकशाही, यंत्रणांवरील दबाव, पेगासस सॉफ्टवेअर यांसह इतर अनेक मुद्द्यांवरुन केंद्रावर निशाणा साधला. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल गांधी आज यूके खासदार, लॉर्ड्स बॅरोनेस आणि इतरांना 6 मार्च रोजी म्हणजेच आज वेस्टमिन्स्टर पॅलेसमध्ये संबोधित करतील. ब्रिटीश संसदेत राहुल गांधी यांचे हे भाषण सांस्कृतिक, सामाजिक आणि व्यावसायिक संबंधांवर असेल. लंडनस्थित थिंक टँक चेथम हाऊसमध्येही ते बोलणार आहेत. यानंतर ते काही खासगी व्यावसायिक बैठकांनाही उपस्थित राहणार आहेत.

केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधलाकेंब्रिज विद्यापीठात दिलेल्या व्याख्यानात राहुल गांधी यांनी भारतात लोकशाहीवर हल्ला होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताची लोकशाही संरचना नष्ट करत असल्याचा आरोप केला होता. भारतातील विरोधकांच्या स्थितीचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, आम्हाला सतत वेगळ्याच प्रकारचा दबाव जाणवतो. विरोधी पक्षनेत्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, पेगाससद्वारे पाळत ठेवली जात आहेत. 

सर्व संस्थांवर हल्ले होत आहेतते पुढे म्हणाले होते की, माझ्यावर असे काही गुन्हे दाखल करण्यात आले होते, जे कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारी स्वरुपाचे नव्हते. प्रसारमाध्यमे, संस्थात्मक संरचना, न्यायव्यवस्था, संसद या सर्वांवरच हल्ला होत आहे आणि सामान्य माध्यमातून जनतेचे प्रश्न मांडणे आम्हाला फार कठीण जात होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसLondonलंडनPoliticsराजकारणBJPभाजपाdemocracyलोकशाही