शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Qatar Princess: भावाशी लग्न नाही करायचे...असे म्हणत कतारच्या राजकुमारीने सोडला देश; पण कारण वेगळेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 14:56 IST

Qatar News: सध्या कतार फिफा वर्ल्ड कपमुळे चर्चेत आहे. पण, यातच कतारच्या राजकुमारीचीही चर्चा होत आहे.

Qatar Transgender princess: अतिशय कडक कायदे असलेला इस्लामिक देश कतार सध्या फिफा विश्वचषक स्पर्धेमुळे जगात चर्चिला जात आहे. पण, कतार तिथल्या कठोर कायद्यांमुळे अनेकदा चर्चेत असतो. छोट्या-मोठ्या गुन्ह्यांसाठी कतारमध्ये अतिशय भयानक शिक्षा दिली जाते. अशीच शिक्षा समलैंगिकतेसाठीही आहे. 

राजकुमारीने सोडला देशजगातील अनेक देशांनी समलैंगितेला मान्यता दिली आहे, पण कतारमध्ये हा गंभीर गुन्हा आहे. या कायद्यामुळे इथल्या एका राजकुमाराली देशातून पळ काढावा लागला होता. राजकुमारीसह अनेकांनी याच कारणामुळे देश सोडला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजकुमारी कतारच्या सत्ताधारी कुटुंब अल थानीची सदस्य आहे. 

नेमकं काय झालं?कतारमध्ये समलैंगिकतेवर बंदी आहे. राजकुमारी स्वतः समलैंगिक आहे. अशा परिस्थितीत समलैंगिक असल्यामुळे कठोर शिक्षा होऊ शकते, अशी भीती तिला वाटत होती. यामुळेच तिने घरातून पळ काढला आणि ब्रिटनला आश्रय गेतला. लंडनच्या संडे टाइम्सने लीक झालेल्या कागदपत्रांच्या आधारे वृत्त प्रकाशित केले. यानुसार, राजकुमारीचे जबरदस्तीने तिच्या चुलत भावाशी लग्न लावले जाणार होते. पण, त्यापूर्वीच तिने पलायन केले.

यासाठी 3 वर्षांची शिक्षाकतारमध्ये समलैंगिकतेसाठी 3 वर्षांची कठोर शिक्षा आहे. त्यामुळेच भीतीपोटी राजकुमारीने घर सोडले. यूके सरकारकडे उपलब्ध असलेल्या या राजकुमारीच्या कागदपत्रांनुसार, 2015 च्या उन्हाळ्यात ती आपल्या कुटुंबासह लंडनला कौटुंबिक सहलीवर आली होती. यादरम्यान ती मित्रासह तेथून पळून गेली. आता लाखो क्रीडाप्रेमी कतारमध्ये आले असताना या देशातील कठोर कायद्यांची चर्चा होत आहे. यातच समलैंगिकता कायद्याचीही चर्चा होत असल्यामुळे राजकुमारीची गोष्ट पुन्हा एकदा व्हायरल झाली आहे.

टॅग्स :QatarकतारLGBTएलजीबीटीFifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२