शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भारताने महान हिंदू सभ्यतेची पुनर्स्थापना करणे आवश्यक...! नेमकं काय म्हणाले पुतिन यांचे गुरू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 00:28 IST

महत्वाचे म्हणजे, रशिया देखील अमेरिकेच्या विरोधात बहुध्रुवीय व्यवस्थेचे समर्थन करत असतो. यामुळे अमेरिकेच्या प्रभुत्वाल धक्का बसण्याची शक्यता आहे.

मॉस्को : भारताने आपल्या महान हिंदू सभ्यतेची पुनर्स्थापना करने आवश्यक आहे. कारण, वैदिक सभ्यतेची संकल्पना सर्वसमावेशक आहे आणि हिच्या पुनर्स्थापनेनेच बहुध्रुवीय विश्वाच्या स्थापनेस मदत मिळेल, असे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे राजकीय गुरु, रशियन राजकीय विचारवंत तथा तत्त्वज्ञ अलेक्झॅन्डर  दुगिन यांनी म्हटले आहे. ते रशियातील सरकारी मीडिया रशिया टीव्ही (आरटी) सोबत बोलत होते.

महत्वाचे म्हणजे, रशिया देखील अमेरिकेच्या विरोधात बहुध्रुवीय व्यवस्थेचे समर्थन करत असतो. यामुळे अमेरिकेच्या प्रभुत्वाल धक्का बसण्याची शक्यता आहे.

या वर्षाच्या एप्रिल महिन्यात अलेक्झॅन्डर दुगिन यांनी अखंड भारतासंदर्भात आपले विचार मांडले होते. त्यांनी आपल्या या लेखात भारताच्या उदयासंदर्भात रशिया काय विचार करतो हे प्रकट केले होते. तसेच, भारत आपल्या डोळ्यांसमोर एक नवीन जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे, असेही दुगिन यांनी म्हटले होते. याशिवाय, त्यांनी आपल्या लेखातून भारतीय अर्थव्यवस्थेच्या तेजीसंदर्भातही आनंद व्यक्त केला आहे. 

दुगिन म्हणाले होते, आज भारतीय वंशाचे लोक संपूर्ण जगात मोठी भूमिका पार पाडत आहेत, असेही दुगिन  यांनी लिहिले आहे. महत्वाचे म्हणजे, पश्चिमेकडील देशांमध्ये अलेक्झांडर दुगिन यांना रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे गुरू मानले जाते. अलेक्झांडर दुगिन यांचे पूर्ण नाव अलेक्सांद्र गेलीविच दुगिन असे आहे. दुगिन फॅसिस्ट विचारधारेचे कट्टर समर्थक आहेत, असा आरोपही पश्चिमेकडील देशांकडून केला जातो.

 

टॅग्स :russiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनIndiaभारतHinduismहिंदुइझमHinduहिंदू