शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

ताजिकिस्तानमधल्या तुरुंगात सुरक्षारक्षक अन् कैदी आपसात भिडले, 32 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 3:46 PM

ताजिकिस्तानमधल्या तुरुंगात दंगल भडकल्यानं 32 जणांचा मृत्यू झाला आहे.

दुशान्बे- ताजिकिस्तानमधल्या तुरुंगात दंगल भडकल्यानं 32 जणांचा मृत्यू झाला आहे. या वृत्ताची माहिती एएफपीनं दिली आहे. मृतांमध्ये तीन गार्ड आणि इतर कैद्यांचा समावेश आहे. या दंगलीची सुरुवात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी केली आहे. या तुरुंगाला सुरक्षेच्या दृष्टीनं अतिसुरक्षित मानलं जातं.सेनेच्या मते, ही हाणामारी रविवारी रात्री बख्दतमधल्या तुरुंगात झाली आहे. जी राजधानी दुशान्बेपासून 10 किलोमीटर पूर्वेला आहे. दहशतवाद्यांजवळ चाकूही सापडला आहे. ज्यात तीन गार्ड आणि पाच कैद्यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 150 कैद्यांच्या या तुरुंगात सुरक्षा दलानं 24 कैद्यांचा खात्मा केला आहे. इस्लामिक स्टेटचं एका वेळी सीरिया आणि इराकवर नियंत्रण होतं. या संघटनेनं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ताजिकमधल्या जेलमध्ये झालेल्या दंगलीची जबाबदारीही स्वीकारली होती. 

टॅग्स :jailतुरुंग