सिरियावर चर्चा करण्यास अमेरिका-रशिया तयार

By Admin | Updated: March 26, 2016 00:55 IST2016-03-26T00:55:56+5:302016-03-26T00:55:56+5:30

सिरियातील संघर्षावर राजकीय तोडगा काढण्यासाठी अमेरिका आणि रशियाने चर्चेची तयारी दाखविली आहे. अमेरिकेचे विदेशमंत्री जॉन केरी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन

Prepare US-Russia to discuss Syria | सिरियावर चर्चा करण्यास अमेरिका-रशिया तयार

सिरियावर चर्चा करण्यास अमेरिका-रशिया तयार

मॉस्को : सिरियातील संघर्षावर राजकीय तोडगा काढण्यासाठी अमेरिका आणि रशियाने चर्चेची तयारी दाखविली आहे. अमेरिकेचे विदेशमंत्री जॉन केरी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चार तास चर्चा केली. सिरियातील संघर्षावर राजकीय तोडगा काढण्याच्या प्रयत्नात रशियाचा सहभाग आहे. असद यांना योग्य निर्णय घेण्यासाठी भाग पाडण्यास तसेच येत्या काही दिवसांत सिरिया संकटावर राजकीय तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे प्रयत्न केले जातील, असा विश्वास केरी यांनी व्यक्त केला.

Web Title: Prepare US-Russia to discuss Syria