चिलीला शक्तिशाली भूकंपाचा धक्का, त्सुनामीचा इशारा

By Admin | Updated: December 25, 2016 23:43 IST2016-12-25T23:43:22+5:302016-12-25T23:43:22+5:30

दक्षिण अमेरिकेतील चिली या देशाला शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 7.7 इतकी होती.

A powerful earthquake hits Chile, tsunami warning | चिलीला शक्तिशाली भूकंपाचा धक्का, त्सुनामीचा इशारा

चिलीला शक्तिशाली भूकंपाचा धक्का, त्सुनामीचा इशारा

>ऑनलाइन लोकमत
लंदन, दि. 25 -  दक्षिण अमेरिकेतील चिली या देशाला शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 7.7 इतकी होती. या भूकंपात जीवितहानीचे वृत्त नसले तरी भूकंप कॆंद्रापासून एक हजार किमी परिसरात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण चिलीमधील पोर्टोमाँट येथे जमिनीपासून 15 किलोमीटर खोलीवर या भूकंपाचे केंद्र होते. अमेरिकेच्या भूगर्भतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 225 किमी परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले.  

Web Title: A powerful earthquake hits Chile, tsunami warning