पॉप संगीताचा सुपरस्टार प्रिन्सचे निधन

By Admin | Updated: April 22, 2016 06:28 IST2016-04-22T06:28:27+5:302016-04-22T06:28:27+5:30

अमेरिकन पॉप संगीताचा सुपरस्टार असलेल्या प्रिन्सचे काल रात्री वयाच्या ५७ व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले आहे.

Pop Sangeeta superstar prince dies | पॉप संगीताचा सुपरस्टार प्रिन्सचे निधन

पॉप संगीताचा सुपरस्टार प्रिन्सचे निधन

ऑनलाइन लोकमत
चॅन्हस्सेन, दि. २२ - अमेरिकन पॉप संगीताचा सुपरस्टार असलेल्या प्रिन्सचे काल रात्री वयाच्या ५७ व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले आहे. प्रिन्सच्या घरामध्ये त्याचा मृतदेह आढळला असुन हा मृतदेह सिंगर प्रिन्सचा असल्याचे अमेरिकन मीडियाने म्हटले आहे. मिनेसोटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रिन्सच्या घरामध्ये एक मृतदेह आढळला आहे. 

५७ वर्षीय सिंगर प्रिन्स याला फ्लू मुळे काही दिवसांपूर्वी तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला होता. सिंगर प्रिन्सच्या बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Pop Sangeeta superstar prince dies