शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Plane Collide: विमानांची भीषण टक्कर; दोन्ही वैमानिकांचा मृत्यू, पहा धक्कादायक Video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 17:28 IST

Plane Accident: हवेत असताना दोन विमानांचा भीषण अपघात झाल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Plane Collide in Sky :विमानअपघाताच्या बातम्या सतत येत असतात. नुकतीच एका अमेरिकन विमानाला आग लागल्याची बातमी आली होती. आग लागल्यानंतर फ्रेंच विमान धावपट्टीवरून घसरले आणि तलावात कोसळले. यानंतर आता जर्मनीतून एक बातमी आली आहे, ज्यामध्ये दोन छोट्या विमानांची हवेत एकमेकांशी भीषण टक्कर होते. 

प्रशिक्षणादरम्यान अपघातही घटना जर्मनीच्या लेमनिज एअरफील्डची आहे. 'द सन'च्या वृत्तानुसार, दोन्ही विमानांचे पायलट एका विशिष्ट पॅटर्नसाठी प्रशिक्षण घेत असताना हा अपघात झाला. दोन्ही वैमानिक 'मिरर फ्लाइट'चे प्रशिक्षण घेत होते. यादरम्यान दोन्ही विमाने एकमेकांना समांतर उड्डाण करत होती. यावेळी अचानक दोन्ही विमाने एकमेकांवर आदळली, यात दोन्ही पायलटचा मृत्यू झाला.

या दोन्ही विमानांची टक्कर होताच अचानक आग लागली आणि दोन्ही विमाने जमिनीवर कोसळली. विमानाचा अपघात झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या अपघातानंतर तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. मात्र अपघातात वैमानिकांचा जीव वाचू शकला नाही. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या घटेचा एक धक्कादायक व्हिडिओही समोर आला आहे. 

 

टॅग्स :airplaneविमानAccidentअपघात