शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

आव्हानाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानचा सूर बदलला! आता विनवणी करत म्हणतायत "दोन्ही देशांच्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 13:46 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यानंतर आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

भारतीय हवाई दलाच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मधील दणदणीत कारवाईनंतर पाकिस्तानच्या नेतृत्वात आता शांततेचा सूर उमटू लागला आहे. नेहमीच आव्हानाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानने आता आपले सूर बदलले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यानंतर आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भुट्टो यांनी भारताच्या ‘रॉ’ आणि पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या गुप्तचर संस्थांमध्ये थेट संवाद घडवण्याची शिफारस केली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या एका ब्रीफिंगमध्ये बोलताना बिलावल भुट्टो म्हणाले की, "पाकिस्तान अजूनही भारतासोबत दहशतवादाविरोधातील लढ्यात सहकार्य करू इच्छितो. आपल्याला अब्जावधी लोकांचे भविष्य दहशतवादी गटांच्या हातात देऊन चालणार नाही."

रॉ आणि आयएसआय एकत्र आले तर... 

बिलावल भुट्टो यांनी स्पष्टपणे म्हटले की, रॉ आणि आयएसआय जर एकत्र आले, तर भारत आणि पाकिस्तानमधील दहशतवादाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. त्यांचे हे वक्तव्य पाकिस्तानच्या आतल्या असुरक्षिततेचा आणि ऑपरेशन सिंदूरच्या तडाख्याचा परिणाम मानले जात आहे.

शाहबाज शरीफ यांचीही चर्चा करण्याची तयारीपाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही अलीकडेच अझरबैजानमध्ये झालेल्या तुर्की-पाकिस्तान-अझरबैजान त्रिपक्षीय परिषदेत भारताशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. त्यांनी म्हटले की, "काश्मीर, पाणी आणि दहशतवाद यासारखे सर्व प्रश्न दोन्ही देशांनी शांततेने आणि एकत्र बसून सोडवले पाहिजेत." याआधी, तेहरानमध्ये दिलेल्या विधानातही शरीफ यांनी भारताशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला मोठा धक्का‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची ६ लढाऊ विमाने, २ हाय व्हॅल्यू फायटर जेट, १० यूसीएव्ही, १ सी-१३०  मालवाहू विमान, तसेच अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे नष्ट केली. यामुळे पाकिस्तानची लष्करी ताकद आणि मनोबल दोन्ही मोठ्या प्रमाणात हादरले आहे.

टॅग्स :IndiaभारतIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर