शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

VIDEO : पाकिस्तानी खासदाराने 'टिप टिप बरसा' गाण्यावर केला जबरदस्त डान्स, नाराज झाले PAK फॅन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2022 3:55 PM

Pakistani MP Aamir Liaquat Hussain Dance : या व्हिडीओत आमिर कतरिना कैफ आणि अक्षय कुमारचं गाणं 'टिप टिप बरसा पाणी'वर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

पाकिस्तानी (Pakistan) नॅशनल असेम्बलीचे सदस्य आणि टीव्ही होस्ट आमिर लियाकत हुसैनचा (Aamir Liaquat Hussain) एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Dance Video Viral) झाला आहे. या व्हिडीओत आमिर कतरिना कैफ आणि अक्षय कुमारचं गाणं 'टिप टिप बरसा पाणी'वर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पण पाकिस्तानी जनता याने नाराज झाले आहेत.

आमिर लियाकत हुसैनचा हा व्हिडीओ तैमूर जमून नावाच्या एका सोशल मीडिया यूजरने ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत आमिर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. एखाद्या ट्रेन्ड डान्सरसारखा तो डान्स करत आहे. एका खासदाराचा असा डान्स पाहून त्याचं कौतुक केलं जात आहे. पण बरेच पाकिस्तानी यूजर्सना खासदाराचा हा अंदाज आवडला नाही.

एका यूजरने आमिर लियाकत हुसैनचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं की, 'मित्रांनो, हे आहेत पाकिस्तानचे मेंबर ऑफ पार्लमेंट'. यावर एका महिलेने उत्तर देत लिहिलं की, कदाचित हे खासदार नाहीत. पण त्यांच्या डान्स स्टेप भारी आहेत. मात्र, अजून हे समजू शकलेलं नाही की, आमिरने हा डान्स कोणत्या कार्यक्रमात केला.

दरम्यान, आमिर लियाकत हुसैनचा डान्स व्हायरल होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी तो नागिण डान्स करताना दिसला होता आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सोबतच 'जीवे पाकिस्तान'शोमध्येही त्याने डान्स केला होता. आमिर लियाकत हुसैन पंतप्रधान इमरान खान यांची पार्टी तहरीक-ए-इन्साफचे सदस्य आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया