शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:33 IST

अफगाणिस्तानचा हा प्रोजेक्ट प्रत्यक्षात उतरला, तर सीमाभागातील वाढत्या तणावाबरोबरच 'पाणी' हा देखील अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाचा एक नवा मुद्दा ठरू शकतो.

सिंधु जल करारावरून भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर आता अफगाणिस्तानहीपाकिस्तानचे पाणी रोखण्याच्या तयारीत आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार कुनार नदीचा प्रवाह वळवण्याची योजना आखत असून, यामुळे पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

कुनार नदीचा प्रवाह वळवण्याचा प्रस्ताव -'अफगाणिस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, तालिबान सरकारच्या आर्थिक आयोगाच्या तांत्रिक समितीने कुनार नदीचे पाणी नांगरहारमधील दारुंता धरणाकडे वळवण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या प्रस्तावावर अंतिम मोहोर लागल्यानंतर, अफगाणिस्तानमधील शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर दूर होईल. मात्र पाकिस्तानला त्याचा मोठा फटका बसेल. ५०० किमी लांबीची ही नदी हिंदूकुश पर्वतरांगातून उगम पावून अफगाणिस्तानातून वाहत पुन्हा पाकिस्तानात प्रवेश करते आणि पुढे सिंधू नदीला मिळते.

पाकिस्तानसमोर उभे राहणार दुहेरी संकट - कुनार नदीचे पाणी पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा आणि पंजाब प्रांतातील सिंचन, पिण्याचे पाणी आणि जलविद्युत प्रकल्पांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताने आधीच सिंधू जल करार रद्द केल्याने पाकिस्तान चिंतीत आहे. यातच आता अफगाणिस्तानने पाणी रोखल्यास पाकिस्तानची स्थिती अधिकच बिकट होईल. महत्वाचे म्हणजे, भारतासोबत पाकिस्तानचा पाण्यासंदर्भात लेखी करार होतता. मात्र, अफगाणिस्तानसोबत त्यांचा असा कोणताही करार नाही. यामुळे, पाकिस्तानला तालिबानवर दबाव आणणे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कठीण जाणार आहे.

अफगाणिस्तानचा हा प्रोजेक्ट प्रत्यक्षात उतरला, तर सीमाभागातील वाढत्या तणावाबरोबरच 'पाणी' हा देखील अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाचा एक नवा मुद्दा ठरू शकतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan faces water crisis: Afghanistan plans to divert Kunar River.

Web Summary : After India, Afghanistan threatens to cut off Pakistan's water supply. The Taliban plans to divert the Kunar River, potentially causing severe water shortages in Pakistan's Khyber Pakhtunkhwa province. This adds to Pakistan's woes amid existing Indus Water Treaty concerns.
टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानPakistanपाकिस्तानIndiaभारत