शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी सैनिकांच्या रक्ताचा बदला घेऊ, पाक लष्करप्रमुखांनी भारताविरोधात ओकली गरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 20:04 IST

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी भारताविरोधात गरळ ओकली आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी भारताविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानी सैनिकांच्या रक्ताचा हिशेब चुकता करू, असे पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कराचा गुरुवारी (6 सप्टेंबर) रावळपिंडीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पाकिस्तानचे लष्कप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी अप्रत्यक्षरित्या भारताला धमकी दिली. दरम्यान, या कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खानदेखील उपस्थित होते. 

पाकिस्तानच्या सीमेवर ज्या सैनिकांनी आपलं रक्त सांडवलं आणि देशासाठी प्राण गमावले, त्यांच्या रक्ताचा हिशेब चुकता करणार, असे विधान यावेळेस  पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी केले आहे. 

 ''6 सप्टेंबर 1965 हा दिवस पाकिस्तानासाठी महत्त्वाचा दिवस आहे. झालेल्या या युद्धातून आमचे सैनिक आजही प्रेरणा घेतात. 1965 आणि 71 च्या युद्धातून आम्ही खूप शिकलो'', असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जगभरात वाढलेल्या दहशतवादी कारवायांचा फटका पाकिस्तानलाही बसला. देशात दहशतवादी हल्ले झाले, देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला. यात हजारो सैनिकांचे प्राण गेले आणि जखमी झाले. हे पाकिस्तान कधीच विसरु शकणार नाही, असे त्यांनी सांगितले.

 

 

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतTerrorismदहशतवाद