लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Israel, Iran- America war: Iran showed bravery in war, I will not stop them now for sale cruid oil; Trump's big statement at NATO summit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य

Israel, America - Iran ceasefire: नाटोची शिखर परिषद बुधवारी नेदरलँडमध्ये आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला जाताना ट्रम्प यांनी चीन आता इराणचे तेल खरेदी करू शकतो, असे म्हटले होते. तसेच चीन अमेरिकेकडूनही तेल खरेदी करेल अशी आशा असल्याचेही ते म्हणाले ...

जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये - Marathi News | The world's most expensive wedding, costing a whopping Rs 7,139 crore | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये

जेफ बेझोस यांनी यापूर्वी लग्नासाठी कॅनारेगिओमध्ये एक जागा निवडली होती; परंतु विरोधानंतर ती बदलण्यात आली. ...

इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा - Marathi News | Huge damage to Iran's nuclear weapons! Big revelation in CIA report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा

मध्य पूर्वेतील अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी म्हटले आहे की, अमेरिका इराणला अण्वस्त्रे बनवू देणार नाही. ...

रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी - Marathi News | Shooting at street celebrants in Mexico; 12 dead, 20 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी

सेंट जॉन द बॅपटिस्टच्या उत्सवात लोक रस्त्यावर होते तेव्हा हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांमध्ये १७ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. ...

“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले - Marathi News | america president donald trump said we are not doing a trade deal if you are going to fight and we stopped the nuclear war between india and pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले

America President Donald Trump News: मी म्हणालो की, तुम्ही एकमेकांशी लढणार असाल, तर आपल्यात कोणताही व्यापार करार होणार नाही. ते म्हणाले, व्यापार करार करायचा आहे, असा दावा करत डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाक संघर्षावर भाष्य केले. ...

अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर? - Marathi News | Even if a nuclear bomb falls, nothing will happen! Where is the safest building in the world? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?

जेव्हाही जगातील सर्वात सुरक्षित इमारतींबद्दल अथवा घरांबद्दल चर्चा होते, तेव्हा 'डॉक्टर हूची हवेली' (Doctor Who's Mansion) हे नाव देखील चर्चेत येते. ...

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं! - Marathi News | US attacks caused massive destruction of nuclear project; Iran finally admits! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!

गेल्या आठवड्यात झालेल्या अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणच्या अणु प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ...

जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम - Marathi News | Iran-Israel War: Where America and Israel cannot reach; Iran hid 400 kg of uranium in 'this' mountain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम

Iran-Israel War: इराणनने या पर्वतात सर्वात मोठा अणुउर्जा प्रकल्प उभारल्याची माहिती मिळत आहे. ...

इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार! - Marathi News | Iran's big decision regarding nuclear bomb; Will cut ties with the IAEA Atomic Energy Organization! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!

इराणने संयुक्त राष्ट्रसंघाच्या अणुऊर्जा तपासणी करणाऱ्या संस्थेशी (IAEA) आता संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...