लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

"अमेरिकेनं हल्ला केला, तर आम्हालाही अणुबॉम्ब...!" इराणची मोठी धमकी - Marathi News | if america attacks iran; we will make nuclear bomb khamenei aide gives a big threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अमेरिकेनं हल्ला केला, तर आम्हालाही अणुबॉम्ब...!" इराणची मोठी धमकी

खामेनी यांचे सल्लागार अली लारीजानी यांचे हे विधान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (२९ मार्च) दिलेल्या धमकीनंतर आले आहे... ...

गाझातील रफाह शहर रिकामे करण्याचा इस्रायलचा इशारा, हमासविरुद्ध मोठ्या आक्रमणाचे संकेत - Marathi News | Israel warns of evacuating Rafah city in Gaza, hints at major offensive against Hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझातील रफाह शहर रिकामे करण्याचा इस्रायलचा इशारा, हमासविरुद्ध मोठ्या आक्रमणाचे संकेत

Israel-Hamas war : गाझा पट्टीत दक्षिणेकडील सर्वांत मोठे रफाह शहर तातडीने रिकामे करावे, असे आदेश इस्रायलच्या लष्कराने सोमवारी दिले. हमासविरुद्ध नवीन मोठे अभियान सुरू करण्याचे हे संकेत मानले जात आहेत. ...

डोनाल्ड ट्रम्प यांना का हवाय ग्रीनलँडवर कब्जा? - Marathi News | Why does Donald Trump want to occupy Greenland? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना का हवाय ग्रीनलँडवर कब्जा?

Greenland News: डेन्मार्कच्या अधिपत्याखाली असलेला आणि काही प्रमाणात स्वायत्तता मिळालेला ग्रीनलँडचा प्रदेश अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्याने ताब्यात घ्यावा, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार सांगत आहेत. ...

अंतराळवीर बॅरी विल्मोरची पत्नी म्हणते, तो जन्मत: योद्धा आहे! - Marathi News | Astronaut Barry Wilmore's wife says he is a born warrior! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अंतराळवीर बॅरी विल्मोरची पत्नी म्हणते, तो जन्मत: योद्धा आहे!

Barry Wilmore News: बॅरी विल्मोर आणि सुनीता विल्यम्स केवळ आठ दिवसांसाठी अंतराळात गेले होते; पण त्यांचा प्रवास इतका लांबला की त्यांना परत येण्यासाठी तब्बल नऊ महिने लागले. पृथ्वीवर परत येण्याबाबत त्यांच्याविषयी अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात होत्या ...

युजर्सच्या इमेजेस बनवूनच ‘घामाघूम’, ‘घिबली’मुळे चॅटजीपीटी दीड तास बंद, आता दिवसाला केवळ एवढेच फोटो तयार करता येणार - Marathi News | ChatGPT shuts down for an hour and a half due to 'Ghamaghoom', 'Ghibli' creating images of users | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘घिबली’मुळे चॅटजीपीटी दीड तास बंद, आता दिवसाला केवळ एवढेच फोटो तयार करता येणार

Ghibli Images: सध्या सोशल मीडियात ‘घिबली’ एमेजेसचा धुमाकूळ सुरू आहे. कोट्यवधी युजर्सनी या इमेजेसचा धडाका लावल्याने ही छायाचित्रे  तयार करून देणारे ओपन एआयचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल चॅटजीपीटी रविवारी जगभरात बंद पडले होते. ...

करार करा, अन्यथा बॉम्ब हल्ल्यास तयार राहा; ट्रम्प यांची इराणला धमकी - Marathi News | Make a deal, otherwise be prepared for a bomb attack; Trump threatens Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :करार करा, अन्यथा बॉम्ब हल्ल्यास तयार राहा; ट्रम्प यांची इराणला धमकी

Donald Trump Threatens Iran: इराणने अणुकार्यक्रमाबद्दल अमेरिकेशी करार करावा, अन्यथा इराणवर बॉम्बहल्ले करू, तसेच त्या देशावर आणखी निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ...

म्यानमारमधील भूकंप बळींची संख्या १७००वर, एनडीआरएफचे बचावकार्य - Marathi News | Myanmar earthquake death toll rises to 1700, NDRF rescue operations underway | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्यानमारमधील भूकंप बळींची संख्या १७००वर, एनडीआरएफचे बचावकार्य

Myanmar Earthquake: म्यानमारमधील भयंकर भूकंपातील मृतांची संख्या १७००हून अधिक झाली. भूकंपाच्या तडाख्याने कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचे मृतदेह बचाव कार्यादरम्यान सापडत आहेत. ...

हास्यास्पद! भ्रष्टाचारी, हिंसाचारी, भारतद्वेष्ट्या इम्रान खानचे नाव शांततेच्या नोबेलसाठी नॉमिनेट - Marathi News | Pakistan Ex PM Imran Khan Nobel Nomination: Corrupt, violent, anti-India Imran Khan's name nominated for Nobel Peace Prize | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हास्यास्पद! भ्रष्टाचारी, हिंसाचारी, भारतद्वेष्ट्या इम्रान खानचे नाव शांततेच्या नोबेलसाठी नॉमिनेट

पाकिस्तानचा पदच्युत पंतप्रधान आणि तुरुंगाची हवा खात असलेला क्रिकेटर इम्रान खानचे नाव नोबेल पुरस्कारासाठी सुचविण्यात आले आहे. ...

भारताची डोकेदुखी वाढणार; बांग्लादेशचे चीनला 'चिकन नेक'जवळ गुंतवणूकीचे आमंत्रण... - Marathi News | India's headache will increase; Bangladesh invites China to invest near 'Chicken Neck' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताची डोकेदुखी वाढणार; बांग्लादेशचे चीनला 'चिकन नेक'जवळ गुंतवणूकीचे आमंत्रण...

'चिकन नेक' हा ईशान्येकडील सात राज्यांना भारताच्या इतर भागांशी जोडणारा भाग आहे. चीनचा अनेक वर्षांपासून यावर डोळा आहे. ...