जम्मू आणि काश्मिरमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेला अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित करत तिच्यावर नुकतीच बंदी घातली होती. मात्र या बंदीमुळे हिज्बुल मुजाहिद्दीनच्या कारवायांना पायबंद बसण्याऐवजी त्यांन ...
आपल्या लष्करी ताकतीच्या बळावर चीन भले वारंवार युद्धाची गर्जना करत असेल, पण उद्या दोन्ही देशांमध्ये असे युद्ध भडकलेच तर चीनला त्यात कुठलाही फायदा होणार नाही. ...
स्पेनमधील बार्सिलोना हे शहर गुरुवारी दहशतवादी हल्ल्यांनी हादरलं. दहशतवादी हल्ल्यात 13 जणांना जीव गमवावा लागला असला तरी या हल्ल्यातून बचावलेल्या ज्युलिया मोनॅकोची सोशल मीडियावर चर्चा आहे. ...
ब्रिटनमधील ‘चॅनेल ४’ या दूरचित्रवाहिनीच्या स्मरणशक्ती आणि सामान्यज्ञान यावर आधारित स्पर्धेची अंतिम फेरी जिंकून, राहुल दोशी हा १२ वर्षांचा भारतीय वंशाचा मुलगा ‘चाइल्ड जिनियस’ ठरला. ...
४.४ चौ. किमी आकाराचा फ्लॉरेन्स नावाचा लघुग्रह येत्या १ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या जवळून जाणार असून त्यामुळे कोणताही धोका नसल्याची खात्री वैज्ञानिकांनी दिली आहे. ...
इंडियन ऑइल कार्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कार्पोरेशनने(बीपीसीएल) चाळीस लाख बॅरल्स तेलाची मागणी अमेरिकेकडे नोंदविली आहे. इंडियन ऑइलने जून महिन्यातच तेलाची मागणी नोंदवली तर 10 ऑगस्ट रोजी दुसऱ्या मागणीची नोंद केली. ...