सौदी अरेबियाने त्यांच्या निताकत या श्रम धोरणात महत्वपूर्ण बदल केला आहे. या सुधारणेमुळे भविष्यात नोकरीच्या उद्देशाने सौदीमध्ये जाण्याची इच्छा असलेल्या भारतीयांच्या अडचणी वाढणार आहेत. ...
नवी दिल्ली, दि. 23 - लहान मुलांची उत्पादने बनवणारी प्रसिद्ध कंपनी जॉन्सन अँण्ड जॉन्सन या कंपनीला 2672 कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. अमेरिकेतील कोर्टाने जॉन्सन अँण्ड जॉन्सन या कंपनीला तसे आदेश दिले आहेत. वैयक्तिक प्रकरणात आतापर्यंतचा हा ...
राखिन प्रांतामध्ये लष्करी तळ करण्याचा निर्णय म्यानमारने घेतल्यानंतर या भागातल्या हजारो रोहिंग्या मुस्लीमांनी बांगलादेशात स्थलांतर केले आहे. गेल्या ऑक्टोबरपासून म्यानमारमधल्या राखिन प्रांतात हिंसाचारानं थैमान घातलं होतं. ...
इस्लामाबाद. दि. 23 - दहशतवादाच्या मुद्द्यावरून अमेरिकेने परखड शब्दात खडसावल्यानंतर पाकिस्तानने आता पुन्हा काश्मीरचे रडगाणे गाण्यास सुरुवात केली आहे. दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याच्या अमेरिकेने केलेल्या आरोपांना आज प्रत्युत्तर देत पाकिस्तानने हे आर ...
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये तीन वेगवेगळ्या पत्त्यावर आणि 21 नावांनिशी राहत असल्याची माहिती समोर आली आहे. इंग्लंडच्या महसूल विभागाने आज ही माहिती उघड केली आहे. ...
सर्वात दीर्घ युद्ध संपवून अफगाणिस्तानातून माघार घेण्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. शिवाय अतिरेक्यांना आश्रय देणा-या पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत सुनावले आहे ...