नायजेरियामधील दहशतवादी संघटना बोको हरामने केलेल्या हल्ल्यामध्ये 27 लोकांचे प्राण गेले आहेत. नायजेरियातील ग्रामिण भागामध्ये बोको हरामच्या दहशतवाद्यांनी गोळीबार आणि लोकांचे गळे चिरून प्राण घेतले आहेत. ...
अतिरेक्यांना आश्रय देणाºया पाकिस्तानला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकार आपली पुढील दिशा ठरविण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावण्याची तयारी करत आहे. ...
दक्षिण कोरियातील मोबाइल निर्माती कंपनी सॅमसंगचे उत्तराधिकारी ली जेई-योंग यांना पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे. दक्षिण कोरियातील एका न्यायालयाने त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ...
सौदी अरेबियाने त्यांच्या निताकत या कामगारविषयक धोरणात महत्त्वपूर्ण बदल केला असून, त्यामुळे नोकरीच्या उद्देशाने सौदीमध्ये जाऊ पाहणा-या भारतीयांच्या अडचणी वाढणार आहेत. ...
इंटरनेटमुळे आज जरी जग जवळ आलेले असले तरी सायबर क्राईमच्या रुपातील त्याचे दुष्परिणामही भोगावे लागत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने इंटरनेटचा वापर जबाबदारीने करायला हवा. ...