अमेरिकेतील टेक्सास प्रांतात आलेल्या भयंकर हार्वे वादळाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, एका २४ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे ...
उत्तर कोरियानं मंगळवारी पुन्हा क्षेपणास्त्रची चाचणी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यावेळी जपानवरुन हे क्षेपणास्त्र सोडण्यात आल्याने परिसरात तणाव वाढला आहे. ...
आग्नेय टेक्सासमधील मगरींसाठीच्या संग्रहालयातील पुराच्या पाण्याची पातळी वाढत जात असल्यामुळे तेथील सुमारे ३५० मगरी केव्हाही तेथून बाहेर पडू शकतात, असा सावधगिरीचा इशारा दिला गेला आहे ...
बुद्ध धर्माच्या रीतिरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करण्यासाठी यंत्रमानव धार्मिक सूत्रांचे पठण करील, असे सॉफ्टवेअर जपानी कंपनीने तयार केले आहे. पेपर असे या यंत्रमानवाचे नाव आहे. ...
डोकलाम वादावर तोडगा काढत भारतीय आणि चीनी सैन्याने सिक्कीम बॉर्डरवरुन सहमतीने आपापले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने पुन्हा एकदा भारताची खोड काढली आहे ...
संपूर्ण जगाला कवेत घेऊ पाहणाऱ्या फेसबुक या महासोशल नेटवर्किंग साइट्सचा मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्गला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. झुकेरबर्ग यांची पत्नी प्रिसिला चॅनने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ...
बहुतांशी चिनी कंपन्या भारतीय युजर्सची गोपनीय माहिती आपल्या देशात पाठवत असल्याच्या संशयावरून केंद्र सरकारने त्यांना नोटिसा बजावल्यानंतर या कंपन्यांनी आपले सर्व्हर स्टोअरेज भारतात हलविण्याची तयारी दर्शविल्याचे समजते. ...
हार्वे चक्रीवादळ अमेरिकेच्या टेक्सासमध्ये धडकले असून २१५ किमी प्रति तास या वेगाने आलेल्या या वादळाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वाधिक फटका रॉकपोर्ट शहराला बसला. ...