लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रिन्स चार्ल्स आणि डायना स्पेन्सर यांच्या शाही विवाहातील गडबड - Marathi News | Prince Charles and Diana Spencer's royal wedding fiasco | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रिन्स चार्ल्स आणि डायना स्पेन्सर यांच्या शाही विवाहातील गडबड

प्रिन्स चार्ल्स आणि डायना स्पेन्सर यांचा विवाह हा खरोखर राजेशाही विवाह होता, असे तो पाहणारे म्हणतात. तो ७५० दशलक्ष लोकांनी बघितला. ...

बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणी मुशर्रफ फरारी घोषित, दोन पोलीस अधिकाऱ्यांना 17 वर्षांचा तुरुंगवास - Marathi News | Musharraf declares Musharraf absconding in Benazir Bhutto murder case, two police officers imprisoned for 17 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणी मुशर्रफ फरारी घोषित, दोन पोलीस अधिकाऱ्यांना 17 वर्षांचा तुरुंगवास

 पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुट्टो यांच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना दहशतवाद विरोधी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. ...

दहशतवादी संघटनांवर कारवाई केलीत, तरच मिळेल 255 दशलक्ष डॉलर्सची मदत - अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा - Marathi News | US $ 255 million will be available only if action is taken against terrorist organizations - US warns Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादी संघटनांवर कारवाई केलीत, तरच मिळेल 255 दशलक्ष डॉलर्सची मदत - अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा

अफगाणिस्तानात हल्ले करणाऱ्या देशांतर्गत दहशतवादी संघटनांचा बीमोड केलात तरच 255 दशलक्ष डॉलर्सची लष्करी मदत मिळेल असे अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले आहे ...

हिंदू धर्मामुळे भारतात कट्टर इस्लाम फोफावला नाही, चिनी मीडियाकडून हिंदू धर्माचं कौतुक - Marathi News | Hinduism does not bode on Islam in India due to Hindu religion, Hindu media admiration from Chinese media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिंदू धर्मामुळे भारतात कट्टर इस्लाम फोफावला नाही, चिनी मीडियाकडून हिंदू धर्माचं कौतुक

डोकलाम वादाला पुर्णविराम मिळाल्यानंतर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौ-याआधी चीनी मीडियाने मवाळ भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. ...

'दाऊद पाकिस्तानात असला तर असू दे, भारताला मदत करण्याचा काय संबंध?' - Marathi News | "If Dawood is in Pakistan, then what should be done to help India?" | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'दाऊद पाकिस्तानात असला तर असू दे, भारताला मदत करण्याचा काय संबंध?'

दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असला तरी त्याचा शोध घेण्यासाठी पाकिस्तान कधीच भारताला मदत करणार नाही असं वक्तव्य पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केलं आहे ...

नेदरलँडने पुराच्या तडाख्यापासून शहरांचे कसे रक्षण केले ? - Marathi News | How did the Netherlands protect the cities from floods? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेदरलँडने पुराच्या तडाख्यापासून शहरांचे कसे रक्षण केले ?

समुद्राचे पाणी शहरात भरून नुकसान होण्याचा सर्वात मोठा धोका नेदरलँडला आहे. तरिही या देशाने आपल्या राजधानी अँमस्टरडँमसह इतर शहरांना गेली अनेक शतके पाण्यापासून सुरक्षित ठेवले आहे. ...

अमेरिकेला ‘हार्वे’चा तडाखा - Marathi News | The Harvey of America | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेला ‘हार्वे’चा तडाखा

हार्वे वादळात ३० जणांचा मृत्यू, लाखभर भारतीय पूरग्रस्त टेक्सासमध्ये - Marathi News | 30 people died in Harvey storm, millions of Indians flooded in Texas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हार्वे वादळात ३० जणांचा मृत्यू, लाखभर भारतीय पूरग्रस्त टेक्सासमध्ये

अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भीषण वादळ असलेल्या हार्वे वादळामध्ये टेक्सास प्रांतात ३० जणांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक बेघर झाले आहेत. ...

हिंसाचारामुळे  १८,००० रोहिंग्या मुस्लिम म्यानमारमधून बांगलादेशात, गावे जाळून भस्मसात - Marathi News | 18,000 Rohingya Muslims burnt alive in Myanmar due to violence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिंसाचारामुळे  १८,००० रोहिंग्या मुस्लिम म्यानमारमधून बांगलादेशात, गावे जाळून भस्मसात

म्यानमारमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे केवळ एका आठवड्यात सुमारे १८,००० रोहिंग्या मुस्लिमांनी बांगलादेशात पलायन केले आहे. ...