लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन देशांमध्ये सहकार्य असावं, गटबाजी असू नये; भारत- जपानच्या वाढत्या मैत्रीनं चीनचा तीळपापड - Marathi News | There should be cooperatives in two countries; The growing friendship of India-Japan, China's Tilapand | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन देशांमध्ये सहकार्य असावं, गटबाजी असू नये; भारत- जपानच्या वाढत्या मैत्रीनं चीनचा तीळपापड

भारत आणि जपानमधील वाढत्या मैत्रीमुळे चीनचा तीळपापड झाल्याचं पाहायला मिळतं आहे. ...

उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने डागले क्षेपणास्त्र, कोरियन द्विपकल्पात तणाव वाढला - Marathi News | North Korea raised tense missile in Japan, Korean binomial tension | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने डागले क्षेपणास्त्र, कोरियन द्विपकल्पात तणाव वाढला

गेल्या काही दिवसांपासून कोरियन द्विपकल्पासह जागतिक शांततेसाठी आव्हान ठरत असलेल्या उत्तर कोरियाने पुन्हा एकदा आगळीक केली आहे.  शुक्रवारी पहाटे उत्तर कोरियाची राजधानी असलेल्या प्योंगयोंग येथून जपानच्या दिशेने क्षेपणास्त्र डागण्यात आले. ...

28 वर्षीय मॉडेल झाली डोनाल्ड ट्रम्प यांची संपर्क प्रमुख - Marathi News | 28-year-old model becomes Donald Trump's Head of Contact | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :28 वर्षीय मॉडेल झाली डोनाल्ड ट्रम्प यांची संपर्क प्रमुख

अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका 28 वर्षीय माजी मॉडेलला प्रमुख संपर्क संचालकपदी नियुक्त केले आहे. ...

ओबामांचा जर्मनीत निवडणूक प्रचार, अँजेला मर्केलसाठी लढवतायत खिंड - Marathi News | Obama's election campaign in Germany, fight for Angela Merkel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओबामांचा जर्मनीत निवडणूक प्रचार, अँजेला मर्केलसाठी लढवतायत खिंड

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पदभार सोडला असला, तरी त्यांच्या लोकप्रियतेत अजून तिळभरही कमी झाली नाही. त्यांच्या नेतृत्वाची भुरळ जगातील लोकांना पडली आहे. ...

जगातील सर्वात सुंदर, सुखद व नयनरम्य रेल्वे प्रवास ! - Marathi News | The world's most beautiful and pleasant railway journey | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात सुंदर, सुखद व नयनरम्य रेल्वे प्रवास !

खोट्या इभ्रतीसाठी प्रेमविवाह केलेल्या दांपत्याला विजेचा शॉक देऊन कुटुंबियांनी केलं ठार - Marathi News | Family killed a married couple with false shocks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खोट्या इभ्रतीसाठी प्रेमविवाह केलेल्या दांपत्याला विजेचा शॉक देऊन कुटुंबियांनी केलं ठार

कराचीमध्ये एका अल्पवयीन दांपत्याला कुटुंबातील सदस्यांनी विजेचा शॉक देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दांपत्याला आधी खाटेला बांधण्यात आलं, त्यानंतर विजेचा शॉक देण्यात आला.  ...

भारताबरोबर युद्ध आम्हाला परवडले नसते! चीनच्या मेजर जनरलने दिली कबुली - Marathi News | We can not afford war with India! Major Generals of China confess | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताबरोबर युद्ध आम्हाला परवडले नसते! चीनच्या मेजर जनरलने दिली कबुली

डोकलाम संघर्षात भारताबरोबर कोणतीही तडजोड न करता थेट युद्धाचे पाऊल उचलायला हवे होते अशी भूमिका मांडणा-या चिनी विचारवंतांना पीपल्स लिबरेशन आर्मीच्या मेजर जनरलने फटकारले आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, जपानकडून बुलेट ट्रेन मिळाली पूर्णतः मुफ्त, मुफ्त, मुफ्त - Marathi News | Prime Minister Narendra Modi says that the bullet train from Japan was completely free, free, free | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, जपानकडून बुलेट ट्रेन मिळाली पूर्णतः मुफ्त, मुफ्त, मुफ्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते करण्यात आले. अहमदाबादमधील साबरमती रेल्वे स्थानकाजवळ प्रकल्पाचे भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. ...

सनी लिओनीचा चाहता होता ओसामा बिन लादेन, घरात सापडला सिडींचा साठा - Marathi News | Sunny Leone's wanted Osama bin Laden, found in the house | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सनी लिओनीचा चाहता होता ओसामा बिन लादेन, घरात सापडला सिडींचा साठा

पॉर्न एक्ट्रेस ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणा-या सनी लिओनीच्या हॉटनेसचे जगभरात अनेक चाहते आहेत. खतरनाक दहशतवादी ओसामा बिन लादेन हा देखील सनी लिओनीचा चाहता होता. ...