मतदानापुर्वी घेतलेल्या चाचण्यांमधून मर्केल यांनाच अधिक पसंती मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. कोणत्याही प्रकारे आघाडीची स्थापना झाली तरी मर्केलच चॅन्सेलर होतील असे संकेत मिळाले आहेत. ...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत उत्तर कोरियाला ‘पूर्णपणे नष्ट’ करण्याचा आणि शस्त्रास्त्रे कार्यक्रमावरून इराणच्या प्राणघातक राजवटीशी संघर्ष करण्याचा अत्यंत कठोर इशारा मंगळवारी दिला होता. ...
या तरुणाचं नाव आहे अंश मिश्रा. देशभ्रमंतीचं स्वप्न उराशी बाळगून या तरुणाने आतापर्यंत २४ राज्यांतून प्रवास पूर्ण केला आहे. इच्छा असेल तर मार्ग सापडतो, हे त्याने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. ...
जीनिव्हातील अनेक स्वच्छतागृहे सध्या ५०० युरोच्या हजारो चलनी नोटांनी तुंबली आहेत. कोणीतरी या कित्येक हजार नोटा जीनिव्हातील बँकेची स्वच्छतागृहे आणि रेस्टॉरंट्सच्या स्वच्छतागृहात टाकल्या असून, त्याची चौकशी स्विस अधिकारी करीत आहेत. ...
मॅक्सिको देशाची राजधानी मॅक्सिको सिटी बुधवारी शक्तिशाली भूकंपानं हादरली. या भूकंपात आतापर्यंत 248 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. मॅक्सिकोमध्ये 1985 सालानंतर आलेला सर्वात विध्वंस ...
अमेरिकेतील एका प्रोफेसरचे छायाचित्र सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. प्रोफेसर डॉ. हेन्री मूसोमा हे एका लहान मुलाला कडेवर घेऊन शिकवत असल्याचे दिसत आहे. ...
मार्क ब्युमॉन्ट या ब्रिटिश सायकलपटूने ७८ दिवसांत सायकलने पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करून सर्वात कमी वेळात जगप्रवास करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ...