संगीत महोत्सवाला उपस्थित असलेल्या संगीतप्रेमींवर अंदाधुंद गोळीबार करून ५९ जणांचा बळी घेणारा हल्लेखोर स्टीफन पॅडकचा पूर्वेतिहास जाणून घेण्यासह या हल्ल्याप्रकरणी पोलीस कसून तपास करीत आहेत ...
दरोडेखोर केवळ तासाभराच्या अंतरावर होते...दरोड्यासाठी त्यांनी एक घर भाड्याने घेतलं. या घरातूनच त्यांनी एक भुयार खोदण्यास सुरूवात केली. 600 मीटर लांब भुयार त्यांनी बनवला. ...
शेख हसिना वाजेद यांनी बांगलादेशात 5 लाखांहून अधिक स्थलांतरितांना 25 ऑगस्टपासून आश्रय दिला आहे. त्याआधीही लाखो रोहिंग्यांनी बांगलादेशात आश्रय घेतला आहे. ...
यंदाचे रसायनशास्त्राचे नोबेल जॅक्स ड्युबोशे, जोआकिम फ्रॅंक आणि रिचर्ड हेंडरसन यांना देण्याचे आज जाहीर करण्यात आले आहे. ड्युबोशे, फ्रॅंक आणि हेंडरसन यांनी, पदार्थाच्या जैवरेणूंची रचना पाहण्यासाठी क्रायो-इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी विकसित करण्यासाठी दिलेल ...
अमेरिकेला हादरवणारा लास वेगस येथील हल्ला इसिसने केला नसून हल्लेखोर माथेफिरूच असल्याचे अमेरिकन गुप्तचर संस्था एफबीआयने सांगितले. इसिसने हा हल्ला केल्याचे कोणतेही पुरावे हाती लागलेले नाहीत ...
गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचा शोध लावणाऱ्या तीन संशोधकांना पदार्थविज्ञानाचे नोबेल आज जाहीर करण्यात आले. रेनर वाईस, बेरी बॅरिश, किप थॉर्न या तीन संशोधकांना हा पुरस्कार देण्याचे नोबेल समितीने जाहीर केले. पदार्थविज्ञानाचे हे 111 वे नोबेल आहे. ...
आर्थिक अफरातफर प्रकरणात अटक झाल्यानंतर काही वेळातच विजय मल्ल्याची सुटका करण्यात आली. ब्रिटनमध्ये वास्तव्याला असलेल्या मल्ल्याला लंडनमध्ये दुस-यांदा अटक झाली. ...